भारत माझा देश

खर्गेजी उन्हात उभे, छत्री दुसऱ्यांच्याच डोक्यावर; काँग्रेसचा रिमोट कुणाकडे??; पंतप्रधान मोदींची बेळगावात बोचरी टीका

वृत्तसंस्था बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेळगावात कर्नाटकच्या 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपयांचा किसान सन्मान निधी जमा केला. त्याचवेळी 2700 […]

सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफच्या रॅगिंगला वैतागून तेलंगणात दलित डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; राज्यात विद्यार्थ्यांचा संताप

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणात वैद्यकीय शाखेचा सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफ याने चालविलेल्या रॅगिंगला वैतागून दलित डॉक्टर विद्यार्थिनी प्रीती अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला. 26 वर्षीय […]

अग्निपथ योजनेविरोधातील सर्व याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्या

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली हायकोर्टाने सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावल्या. अग्निपथ योजना न्यायालयाने योग्य ठरविल्याने […]

इतिहासाचे काँग्रेस कृत पुनर्लेखन; काँग्रेसच्या जाहिरातीत नरसिंह राव “इन”; मौलाना आझाद “आउट”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात ज्या बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट काँग्रेसच्या नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी […]

अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार काँग्रेस : राहुल गांधी म्हणाले- 52 वर्षांपासून आम्हाला स्वतःचे घरही नाही

प्रतिनिधी रायपूर : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू असलेल्या 85 व्या काँग्रेस अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सांगितले की, पक्ष अरुणाचल […]

बंगळुरूमधील ‘गार्डन टर्मिनल’ नंतर आता चेन्नईत ‘गोल्डन टर्मिनल’ : पाहा थक्क करणारे एअरपोर्टचे सुंदर PHOTOS

प्रतिनिधी चेन्नई : चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामविमानतळची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत (NITB) जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. […]

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत नकारात्मक बदल : जागतिक ऊर्जेच्या किमतीत वाढ, चलनवाढ सर्वोच्च पातळीवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरू होऊन आता एक […]

शिवसेनेच्या 40 नव्हे, 55 आमदारांना व्हिप जारी; पण कारवाई न करण्याची ठेवली पळवाट!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने 40 नव्हे, सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप जारी केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप […]

मोदी सरकारमुळे वाढले नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव : जी-20 बैठकीत जयशंकर म्हणाले- महागाईही कमी करणार सरकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी (26 फेब्रुवारी) सांगितले की G-20 ची मुख्य चिंता म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्याचे मार्ग शोधणे. भारताच्या […]

मुसेवाला हत्येतील 2 आरोपी तुरुंगात ठार : जग्गू आणि लॉरेन्सच्या गुंडांमध्ये टोळीयुद्ध, धारदार शस्त्रे वापरली

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणातील 2 आरोपी तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात मारले गेले. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल तुरुंगात रविवारी हिंसक चकमक उडाली. यात […]

Election 2023 : मेघालय आणि नागालँडमध्ये मतदानाला सुरुवात, 559 उमेदवारांच्या भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद

प्रतिनिधी नवी दिल्ली : मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेला निवडणुकीचा प्रचार शनिवारी […]

पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता जारी करणार

प्रतिनिधी बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बेकलागावी जिल्ह्यांना भेट देणार आहेत. यादरम्यान ते जल जीवन मिशनअंतर्गत 2,500 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे […]

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्यात सीबीआय कडून अटक!!; 10000 कोटींच्या उत्पादन शुल्काची अफरातफर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अखेर अटक केली आहे. तत्पूर्वी आज सकाळी 11.00 वाजल्यापासून मनीष सिसोदिया यांची सीबीआयच्या […]

मनीष सिसोदिया समर्थकांच्या “मर गया मोदी”च्या घोषणा; आम आदमी पार्टी कडून निर्लज्ज समर्थन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दारू घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी करत असताना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड बेफाम झाले आहेत. […]

काश्मीरमध्ये पुन्हा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’; पुलवामात गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’ केल्याची घटना घडली आहे. पुलवामा जिल्ह्यातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत […]

पुण्यतिथीच्या दिवशीही राहुलची सावरकरांवर टीका; म्हणाले, बलवानांपुढे झुका हीच त्यांची विचारधारा!!

वृत्तसंस्था रायपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तर सोडाच, पण राहुल गांधींनी त्याच दिवशी त्यांच्यावर टीका केली आहे. बलवानांपुढे झुका […]

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ; वाचा गाड्यांची यादी

प्रतिनिधी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या चालवत आहे. त्यांच्या कालावधीतही वाढ केली आहे. Increase in timing of special […]

काँग्रेस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस : राहुल गांधी आणि खरगे यांचे भाषण; त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅली

वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. सर्वप्रथम राहुल गांधी संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे […]

खलिस्तान समर्थक अमृतपालचा दावा : मी भारतीय नागरिक नाही, पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज

वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यावर आपल्या समर्थकांसह हल्ला करणारा खलिस्तान समर्थक ‘वारीस पंजाब दे’ प्रमुख अमृतपाल याने स्वत:ला भारतीय नागरिक मानण्यास नकार दिला […]

भारतात बेरोजगारीच्या दरात कमालीची घट : 2018 पासून सर्वात कमी, महामारीतून सावरले जॉब मार्केट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोविडचे नकारात्मक परिणाम हळूहळू कमी होत आहेत. एनएसएसओने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत बेरोजगारीच्या दरात झालेली घसरण याची साक्ष आहे. […]

पुलवामानंतर 10 दिवसांतच होणार दुसरा हल्ला : निवृत्त कमांडरचा दावा, सुरक्षा दलांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करून ते टाळले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसांत आणखी एक आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार होता. याची प्रचिती भारतीय लष्कराला मिळाली होती. […]

पवार, आंबेडकर यांच्या पाठोपाठ लालूप्रसादांचेही मुसलमानांना ऐक्याचे आवाहन!!

वृत्तसंस्था पुर्णिया : देशात भाजप विरोधातले सर्व प्रादेशिक पक्ष ऐक्याची भाषा बोलत असताना ते दुसऱ्या अन्य एका एकजुटीची भाषाही बोलू लागली आहेत. शरद पवार, प्रकाश […]

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत; परकीय नेतृत्व, पण तोकड्या प्रादेशिक नेत्यांपेक्षा मोठे कर्तृत्व!!

विशेष प्रतिनिधी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसच्या 85 व्या महाधिवेशनात रायपूर मध्ये आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 2000 ते 2025 अशा 25 वर्षातल्या […]

मोदी तेरी कबर खुदेगी हे तर मोदींच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला प्रत्युत्तर!!; असभ्य भाषेचे काँग्रेस नेते उदित राज यांच्याकडून समर्थन

वृत्तसंस्था रायपूर : मोदी तेरी कबर खुदेगी ही राजकीय भाषा आहे. त्यात गैर काय आहे?, असा सवाल करत काँग्रेसने ते उदित राज यांनी मोदींच्या काँग्रेसमुक्त […]

‘गुरुजी ने बोल दिया! बस हम तो धन्य हो गए!’ नागालँडचे भाजप नेते तेमजेन यांनी मानले पीएम मोदींचे आभार

प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या ईशान्येत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 27 तारखेला नागालँड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप प्रचारात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात