भारत माझा देश

मथुरा : वृंदावनातील प्रेम मंदिराच्या गोदामास आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर उठताना दिसत होते. विशेष प्रतिनिधी मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावन मधील लोकप्रिय प्रेम मंदिराच्या मागील […]

हिमाचलमध्ये आर्थिक संकट; १५ हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही!

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सहा महिन्यांतच ही परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचलचे सुखू सरकार आर्थिक आघाडीवर डळमळू लागले आहे. आर्थिक संकटामुळे […]

ओडिशाच्या टाटा स्टील प्लांटमध्ये वाफेची गळती, भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात केले दाखल

या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील टाटा स्टील प्लांटमध्ये एक दुर्घटना घडली […]

two militant killed  in Jammu-Kashmir Encounter between the security forces and terrorists search going on

जम्मू काश्मीर : कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू

बहराबाद हाजीन भागातून एलईटी तैयबाच्या एका दहशतवादी साथीदारास स्फोटकांसह अटक करण्यात आली. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर :  कुपवाड्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय लष्कर आणि […]

कोण बडा हिंदुत्ववादी आणि हिंदू भक्त यावरच भाजप काँग्रेसमध्ये संघर्ष, अन्य धर्मियांची उपेक्षा; मायावतींचे बऱ्याच दिवसांनी टीकास्त्र

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती आज बऱ्याच दिवसांनी पत्रकारांसमोर आले मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुका […]

‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह घेणार उच्चस्तरीय बैठक

 गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार; NDRF आणि SDRF तैनात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, मंगळवारी (१३ जून) दुपारी दिल्लीत चक्रीवादळ बिपरजॉयच्या […]

चीन-पाकिस्तानची भारतापेक्षा वेगाने अण्वस्त्रे निर्मिती, जगात सध्या 12,512 अण्वस्त्रे; जग सर्वात धोकादायक टप्प्यावर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या तुलनेत चीन आणि पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढवली आहे. स्वीडिश थिंक टँक SIPRI ने हा दावा केला आहे. गेल्या […]

भोपाळच्या सातपुडा इमारतीला आग, 30 एसींचा स्फोट, हवाई दलाची विमाने-हेलिकॉप्टरने आग विझविण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सातपुडा भवन या प्रशासकीय कार्यालयात सोमवारी आग लागली. तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग काही वेळात सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. […]

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीची तारीख वाढवण्याचा हायकोर्टाचा प्रस्ताव, नामनिर्देशन 15 ऐवजी 18 जूनला, मतदान 14 जुलैला घेण्याची सूचना

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मतदान 8 जुलैऐवजी 14 जुलैला घेण्याचा प्रस्ताव कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. न्यायालयाने अर्ज भरण्याची तारीख 15 जून […]

दिल्लीत धोरण येईपर्यंत बाइक टॅक्सी बंद राहणार, सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती, दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, ओला, उबेर आणि रॅपिडोच्या बाइक टॅक्सी दिल्लीत धावू शकणार नाहीत. दिल्ली सरकारचे टॅक्सी ऑपरेशन धोरण तयार […]

शेतकरी आंदोलनात मोदी सरकारच्या धमक्या, ट्विटर सह संस्थापक जॅक डॉर्सीचा दावा; तर भारतीय कायदे तोडणाऱ्या जॅक डोर्सी खोटारडा; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा जोरदार पलटवार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी 2022 मध्ये शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी ट्विटर सारख्या सोशल मीडियावर दबाव आणला होता. सरकार सातत्याने ट्विटरला धमक्या देत होते, असा […]

लष्करी जवानाच्या पत्नीचा तामिळनाडूत विनयभंग, विवस्त्र करून मारहाण केल्याचा दावा, 2 जणांना अटक

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमध्ये रविवारी लष्कराच्या जवानाच्या पत्नीसोबत विनयभंगाची घटना उघडकीस आली. या प्रकरणात, जवानाने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये तो स्थानिक प्रशासनाकडे मदतीची याचना […]

भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्यांचा शोध वेगवान, एनआयएने 2 तासांचे व्हिडिओ फुटेज केले जारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर 19 मार्च रोजी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने सोमवारी 2 तासांचे […]

भारताचा GDP पहिल्यांदाच 3.50 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे, भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांत सर्वात वेगाने वाढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या कॅलेंडर वर्षात म्हणजे 2022 मध्ये, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) प्रथमच $3.5 ट्रिलियन म्हणजेच 3.50 लाख कोटी डॉलर्स (रु. 288 […]

जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- काँग्रेस हा केवळ आई-मुलगा आणि मुलीचा पक्ष

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेस हा आई-मुलगा आणि मुलीचा पक्ष आहे. आजच्या काळात भाजप हाच एकमेव […]

NIA

टेरर फंडिंग प्रकरणी ‘NIA’कडून काश्मिरी व्यापारी वतालीच्या १७ मालमत्ता जप्त

लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) कमांडर यासीन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष प्रतिनिधी काश्मीर : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने टेरर फंडिंग प्रकरणात काश्मिरी व्यापारी जहूर […]

ऑनलाइन धर्मांतराच्या घटनेनंतर गेमिंग अॅप्सचा होणार रिव्ह्यू, आयटी मंत्री म्हणाले ब्लू प्रिंट तयार; ऑनलाइन सट्टेबाजीचे गेमही बंद होतील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व गेमिंग अॅप्सचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव […]

किरकोळ महागाई 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर, मे महिन्यात 4.25% वर, अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्याचा परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 4.25 टक्क्यांवर आला आहे. 25 महिन्यांतील महागाईचा हा नीचांक आहे. एप्रिल 2021 मध्ये महागाई 4.23% […]

मध्यप्रदेश : सातपुडा भवन इमारतीला भीषण आग, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हवाई दलाची मागितली मदत

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांना घटनेची दिली माहिती. विशेष प्रतिनिधी भोपाळ :   मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सातपुडा भवनात सोमवारी भीषण आग लागली. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या […]

प्रियांकांना राष्ट्रीय मैदानात उतरवण्याची तयारी याचा अर्थ काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुली!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस मध्ये राज्यांच्या पातळीवर मोठे फेरबदल होतीलच, पण त्याहीपेक्षा फार मोठा फेरबदल करण्याचे अति वरिष्ठ पातळीवरून घाटत असून ही एक प्रकारे […]

बिपरजॉय वादळापासून बचाव; गुजरात मध्ये 56 रेल्वे गाड्या रद्द; उद्यापासून 95 रेल्वे गाड्या स्थगित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मध्ये सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याबरोबरच पाकिस्तानला धडकणार आहे. 15 जून रोजी याचा पर प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागेल. 15th […]

Love Jihad : जोडीदाराची फसवणुक करणे हे प्रेम की धोका? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा सवाल!

‘प्रेमाच्या नावावर हत्या आणि धर्मांतर होत असून त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हटलं जात आहे’’ असंही ते म्हणाले. विशेष प्रतिनिधी भोपाळ : सध्या देशात लव्हच्या नावाखाली लव्ह […]

लाठीमाराची फेक न्यूज; विरोधकांच्या हिंदू विरोधी मानसिकतेतून वारीला गालबोट!!

विशेष प्रतिनिधी पुणे : आगा जे घडलेच नाही, ते एका फेक न्युजने घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीला गालबोट […]

‘माझं मुघलांवर काही प्रेम नाही, पण इतिहास बदलला जातोय,’ ओवैसींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

प्रतिनिधी नवी दिल्ली : औरंगजेब आणि टिपू सुलतानवरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी […]

वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मुलाला मिळाला ड्रीम जॉब, जबरदस्त टॅलेंटमुळे एलन मस्क यांनी दिली नोकरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : या मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. मात्र त्याने एवढ्या कमी वयातही मोठे यश मिळवले आहे. त्याचे टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात