भारत माझा देश

विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर ‘पाक जिंदाबाद’च्या घोषणा, 7 काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक; UAPA लागणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. […]

कोटामध्ये ‘NEET’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

यावर्षी आतापर्यंत 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे विशेष प्रतिनिधी कोटा : कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कोटा येथे NEET […]

उत्तरकाशीतल्या खोलवर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना जगवले कसे??; प्रयत्न केले कसे??, वाचा तपशील!!

विशेष प्रतिनिधी उत्तरकाशी : तब्बल सोळा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर उत्तरकाशीतल्या बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. How 41 laborers trapped […]

हिंडेनबर्ग रिपोर्टवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अदानींच्या शेअर्सची उसळी; तब्बल 15 अब्ज डॉलर्सने मार्केट व्हॅल्यू वाढली!!

वृत्तसंस्था मुंबई : हिंडेनबर्ग रिपोर्ट वर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी मारली आणि अदानी ग्रुपच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये तब्बल 15 अब्ज […]

WATCH : सिलक्यारा बोगद्यातून आनंदाची बातमी, आज बाहेर येऊ शकतात अडकलेले मजूर; अवघे 5-6 मीटरचे उरले अंतर

वृत्तसंस्था उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात गेल्या 16 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सोमवारी […]

कुकी समूहाने मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग उघडले; निषेधासाठी 12 दिवसांपासून रोखले होते

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील प्रभावशाली कुकी गटाने 12 दिवस बंद असलेले दोन राष्ट्रीय महामार्ग सोमवारी खुले केले. कांगपोकपीच्या आदिवासी एकता समितीने (COTU) 15 नोव्हेंबर रोजी […]

4 विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला 108 वेळा करकटकने भोसकले; इंदूरमधील घटना, पीडित चौथीच्या वर्गात शिकतो

वृत्तसंस्था इंदूर : इंदूरमधील एका खासगी शाळेत चौथ्या वर्गातील विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी करकटक (ज्यात पेन्सिल घालून वर्तुळ बनवले जाते) 108 वेळा भोसकले. आता विद्यार्थ्याची प्रकृती […]

मणिपूरमध्ये तणाव निवळण्यात काही NGOs चा अडथळा; सुप्रीम कोर्ट पॅनलचा रिपोर्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर मध्ये निर्माण झालेला जाती आणि वांशिक तणाव कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असताना तो तणाव निवळण्यात काही […]

Indian Economy: जीडीपी वाढणार, जुलै-सप्टेंबरमध्ये विकास दर 6.80 टक्के; सरकार 30 नोव्हेंबरला जाहीर करणार आकडेवारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) जीडीपी वाढीचा दर खर्च आणि भांडवली गुंतवणुकीच्या वाढीच्या जोरावर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तो […]

”राहुल गांधी हाजिर हों…” मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूर न्यायालयाने बजावले समन्स!

राहुल गांधींना 16 डिसेंबरला कोर्टात हजर रहावे लागणार आहे, जाणून घ्या काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी सुलतानपूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या […]

समलिंगी विवाह- सर्वोच्च न्यायालय आज निर्णयावर पुनर्विचार करणार; ऑक्टोबरमध्ये मान्यता द्यायला दिला होता नकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मुद्द्यावर आज (28 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. CJI चंद्रचूड यांनी 23 नोव्हेंबर रोजी […]

आयकर मूल्यांकनावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; गांधी कुटुंब आणि आपची हे प्रकरण सेंट्रल सर्कलकडे पाठवण्याविरोधात याचिका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा (गांधी कुटुंब) यांच्या आयकर मूल्यांकनाशी संबंधित याचिकेवर आज (28 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात […]

Chirag Paswans

‘JDU लवकरच फुटणार, 15 जानेवारीपर्यंत थांबा’, चिराग पासवानचा मोठा दावा!

जाणून घ्या काय सांगितलं आहे कारण? ; नितीश कुमार यांची मानसिक स्थिती ठीक नाही, असंही म्हणाले आहेत. JDU will break up soon wait till January […]

Earthquake in three countries

पाकिस्तान, चीनसह जगातील तीन देशांमध्ये भूकंप ; जाणून घ्या, कुठे आणि किती होती तीव्रता?

अलीकडच्या काळात नेपाळसह भारताच्या शेजारील देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवत आहेत. Earthquake in three country विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनसह जगातील तीन […]

Nitish Kumar

Nitish Kumar : नितीश कुमार सरकारने मुस्लीम सणांसाठी शाळांमधील सुट्टी वाढवली, तर हिंदू सणांसाठीची केली कमी!

2024 वर्षासाठीचे कॅलेंडर केले जारी, जाणून घ्या कोणत्या सणांच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत? विशेष प्रतिनिधी पाटणा: शाळांमधील सुट्ट्यांमुळे बिहार शिक्षण विभाग सतत चर्चेत असतो. यावेळी […]

”महात्मा गांधी हे महापुरुष होते, तर पंतप्रधान मोदी हे…” ; उपराष्ट्रपतींचं मोठं विधान!

देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत, असं सांगत सतर्कतेचा इशाराही दिला आहे. विशेष प्रतिनिधी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (२७ नोव्हेंबर) […]

मल्लिकार्जुन खर्गे तेलंगणात भरसभेत भडकले अन् उपस्थितांना म्हणाले, ‘गेट आउट’

‘रबर स्टॅम्प अध्यक्ष’ संबोधत भाजपाने साधला निशाणा ; पाहा नेमकं काय घडलं?. विशेष प्रतिनिधी  तेलंगणा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘रबर स्टॅम्प अध्यक्ष’ असं […]

ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; प्रवासी थोडक्यात बचावले

स्पेशल क्लासच्या डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ओडिशात मेरामंडली आणि […]

खलिस्तानींनी मर्यादा ओलांडली! आता अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना धक्काबुक्की

राजदूत तरनजीत सिंग संधू गुरुद्वारामध्ये गुरुपूरबनिमित्त प्रार्थना करण्यासाठी गेले होते विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना खलिस्तानवाद्यांनी धक्काबुक्की केली. अमेरिकेतील […]

‘NIA’ची अनेक राज्यांमध्ये मारी छापेमारी, दहशतवादी मॉड्यूलचा पाकिस्तानशी संबंध

आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) पाकिस्तान समर्थित गझवा-ए-हिंद दहशतवादी मॉड्यूलच्या संदर्भात अनेक राज्यांमध्ये […]

मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींवर आज निर्णय; सुलतानपूरच्या MP-MLA कोर्टात सुनावणी

वृत्तसंस्था लखनऊ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात आज सुलतानपूर न्यायालयात […]

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार ; निवडणूक निकालांचा अधिवेशनावर होणार मोठा परिणाम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने 2 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होऊन २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. […]

Telangana Election 2023: निवडणूक आयोगाचा ‘BRS’ सरकारला मोठा झटका ; ‘हा’ निर्णय केला जाहीर!

जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारची रयथू बंधू योजना सुरू ठेवण्याची परवानगी काढून घेतली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना […]

गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू

अनेक जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही […]

मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन; जाणून घ्या, मोदींनी देवाकडे काय मागितले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत विशेष प्रतिनिधी तिरुपती : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी रात्री उशीरा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात