पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
Tukaram Mundhe heads towards ‘Mahaprasad’ अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळले आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे.
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची आज आगमन मिरवणूक होती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत काही वेळापूर्वी अपघात घडलेला आहे.
महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे. आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी आहे असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोरगाव येथे आयोजित रामरक्षा कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान एका महिलेने गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील समन्वय वाढवण्यासाठी महायुतीने विशेष रणनीती आखल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे.
राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने उघडीप दिली असून, ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीचे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याची तयारी दर्शवली आहे.
बंडखोर आणि खासदारांमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीच धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या काही तास आधी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संबंधित वादाला शुक्रवारी रात्री राजकीय वळण मिळाले.
विशेष प्रतिनिधी सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाविरोधात सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला शुक्रवारी आक्रमक वळण मिळाले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुढील चार आठवडे राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
पुणे महापालिकेच्या राजकारणात महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वक्तव्यांबाबत आणि सभागृहातील भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून एफडीएच्या राज्यभरात धडक कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शाळांच्या आवारापासून ते अनेक प्रसिद्ध हॉटेल्सवर, दूध – पनीर विक्रेते या सर्वांवर मुंढे करडी नजर ठेवून आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सध्या ‘स्कूल ठीक करो’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी करत आहेत. शाळांच्या दुरावस्थेला जबाबदार धरण त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) फेरपरीक्षेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. २८ जून रोजी झालेली टीईटी परीक्षा भिवंडी येथे पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट घेतली होती. या भेटीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे त्यावेळी सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App