विश्लेषण

रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊतांच्या” भूमिकेत; पण प्रचार प्रमुख डॉ. अमोल कोल्हे आहेत कुठे??

राष्ट्रवादीत शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा सामना सुरू झाल्यानंतर विशेषतः विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊत” यांच्या भूमिकेत आले आहेत. गेले काही दिवस […]

इतरांनी सायडिंग टाकलेल्या गाड्या मेन लाईन वर आणून नव्या पक्षाच्या भरण पोषणाची शरद पवारांची रणनीती!!

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 54 पैकी बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांच्या गोटात भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाणे पसंत केल्यानंतर शरद पवारांनी आता आपल्या नव्या पक्षाच्या […]

राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 1 महिना होत आला. निवडणूक आयोगाने शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही राष्ट्रवादींना नोटीसा पाठवल्या. त्या नोटिसांना अद्याप उत्तरे न दिल्याने राष्ट्रवादीची […]

निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!

सरकार कोणाचेही असो, अजित पवार हे जर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असतील, तर ते आमदार निधी वाटपावरून अडचणीतच येतात, असा इतिहास आता घडतो आहे. ठाकरे – पवार […]

शिंदे – फडणवीसांपुढे डाळ न शिजणाऱ्या विरोधी आमदारांसाठी अजितदादा ठरताहेत सरकार मधले “बफर”!!

नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना अर्थ खाते मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह उरलेल्या […]

पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!!

पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!!, असे खरे राजकीय चित्र महाराष्ट्रात तयार झाले आहे. मग पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी आणि […]

म्हणे, पवारांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची “ऑफर”; ही तर विरोधी I.N.D.I.A आघाडीत संशयाची पेरणी!!

नाशिक : “पिक्चर अभी बाकी है”, असे म्हणत काही माध्यमांनी शरद पवारांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अजूनही ऑफर असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. अजित पवारांना शरद पवारांपासून […]

अजितदादांचा त्यांचेच समर्थक पुरता “पवार” करणार; कसे ते वाचा!!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांचेच समर्थक पुरता “पवार” करणार!!, असे म्हणायची वेळ त्यांच्याच समर्थकांनी आणली आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री […]

पोस्टर वरचे “भावी मुख्यमंत्री” ट्विटर वर आले, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या “मनातले मुख्यमंत्री” का नाही होऊ शकले??

पोस्टर वरचे मुख्यमंत्री ट्विटर वर आले पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या “मनातले मुख्यमंत्री” का नाही होऊ शकले??, असा सवाल विचारण्याची वेळ आज लागलेल्या पोस्टर्स आणि ट्विटरमुळे […]

पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासनाच्या पार्श्वभूमीवर नागालँड मधून जी बातमी आली आहे, त्यामुळे शीर्षकात विचारलेला प्रश्न उपस्थित झाला आहे. नागालँड मधले 7 आमदार आता शरद पवारांना […]

द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर

2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाड्यांची विभागणी करण्यात आली आहे. 39 पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग आहेत. त्याचबरोबर 26 पक्ष विरोधी आघाडीच्या बाजूने आहेत. अशा प्रकारे […]

म्हणे, NDA च्या बैठकीचे पवारांना “निमंत्रण”; ते तर यशवंत मार्गाने राजकीय कुंपणावर!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घमासानाचे वर्णन अजितदादा यशवंत मार्गाने सत्तेवर आणि स्वतः पवार यशवंत मार्गाने कुंपणावर!! या शब्दांनी करावे लागेल.Sharad pawar […]

द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर

तुम्ही भारताचे अधिकृत डिजिटल चलन ‘ई-रुपी’ बद्दल ऐकले असेल, ज्याला तुम्ही भारताचे बिटकॉइनदेखील म्हणू शकता. आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या ई-रूपीबद्दल… हे ई-रुपी […]

नवी INDIA आघाडी, 1977 चे स्वप्न वगैरे ठीक आहे, पण नव्या NDA शी लढायला “नवे जयप्रकाश नारायण” कुठून आणणार??

काँग्रेसचा “राहुल लाँचिंग प्रयोग” फसल्यानंतर सोनिया गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन उभ्या केलेल्या नव्या विरोधी ऐक्याच्या INDIA आघाडीचे 1977 चे स्वप्न वगैरे ठीक आहे, पण […]

विरोधी ऐक्याच्या बैठकीत अखेर जुन्या UPA पासून “सुटका”; नवे नाव INDIA!!; पण नाव बदलण्याचे यश कोणाचे??

नाशिक : विरोधी ऐक्याच्या तिसऱ्या बैठकीत अखेरीस जुन्या UPA (युपीए) अर्थात “युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स” पासून सर्व विरोधी पक्षांनी स्वतःची “सुटका” करून घेतली. युपीए 1 आणि […]

“मनधरणी” किंवा “मनसोडणी”, काही झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला डग नाही ही खरी पवारांची अडचण!!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या तीन दिवसांमध्ये शरद पवारांची तीनदा भेट घेतली त्या प्रत्येक वेळी आपले समर्थक त्यांनी आपल्याबरोबर नेले होते. सुरुवातीला फक्त प्रतिभाताईंच्या शस्त्रक्रियेमुळे कौटुंबिक […]

पवार नमस्कार करत फिरायला सुरुवात करण्याआधी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी त्यांना नमस्कार घातला, मग कोणाची राष्ट्रवादी राहील उभी??

शरद पवार नुसते महाराष्ट्रात नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहील, असे आत्मविश्वासी वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतल्या शरदनिष्ठ गटाचे नेते […]

पवारांसारख्या नेत्यांची अविश्वासार्हता, प्रादेशिक पक्षांच्या फुटीची भीती म्हणून सोनियांची विरोधी ऐक्याच्या राजकारणात उडी!!

शरद पवारांसारख्या नेत्यांची अविश्वासार्हता, प्रादेशिक पक्षांच्या फुटीची भीती म्हणूनच सोनिया गांधींना विरोधी ऐक्याच्या राजकारणात पुढाकार घेऊन उडी घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. विरोधी ऐक्यासाठी […]

अर्थ – सहकार सह मलईदार खाती अजितदादांनी खेचून घेतल्याचे “परसेप्शन”; पण त्यांच्यावर असणार “वजनदार” नियंत्रण!!

नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारमधील खातेवाटपाच्या मुद्द्यावर मराठी माध्यमांनी अर्थ – सहकार आणि अन्य मलईदार खाती अजितदादांनी खेचून घेतल्याचे “परसेप्शन” तयार केले आहे. अनेक […]

पवारनिष्ठ लिबरल मांडतात फडणवीसांच्या “राजकीय बळीची” कविकल्पना, पण ही खरी भाजप बळकटीकरण, एनडीए विस्ताराची मोदींची योजना!!

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामावून घेतल्यानंतर शरद पवारांना अनुकूल असलेल्या लिबरल विचारवंतांच्या वर्तुळातून देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” […]

कलंक मतीचा झडो; हिंदुत्ववादी नेते पवार कुटुंबाकडून काही शिको!!

महाराष्ट्राच्या राजकारणात कलंक या एका शब्दाने जी “कलंकशोभा” वाढवली आहे, त्यामुळे “कलंक मतीचा झडो, सुजन वाक्य कानी पडो” या ऐवजी “कलंक मतीचा झडो, हिंदुत्ववादी नेते […]

म्हणे, पवार गटाचे विलीनीकरण; काँग्रेस स्वतःवर का ओढवून घेईल विश्वासाच्या तुटीचे राजकारण??

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर शरदनिष्ठ गटाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताच्या […]

द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय युद्धाने आता गंभीर वळण घेतले आहे. बंडखोर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. अजित […]

राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एरवी शरद पवार लोकशाही, लोकशाही संस्था विधिमंडळातले संख्याबळ याविषयी आपण अत्यंत आग्रही असल्याचे सांगत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ […]

राष्ट्रवादीतले अधोरेखित 4 : मुलीला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीतल्या इतरांना बाजूला सारले; पवारांच्या जखमेवर पृथ्वीराज चव्हाणांचे मलम की मीठ??

“राष्ट्रवादी काँग्रेस मधली धुसफूस बऱ्याच वर्षांपासूनची आहे. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील, पण तो कौटुंबिक वाद आहे. त्यावर मी बोलणे योग्य होणार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात