Monsoon – सध्या सगळीकडं कोरोना आणि त्याच्यामुळं उद्भवणाऱ्या नवनवीन आजारांच्या नकारात्मक बातम्यांचा भरणा आहे. त्यामुळं एकूणच सगळं वातावरण नकारात्मक झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली बातमी वादळी वेगानं येऊन धडकली आहे. ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. यंदा मान्सून देशात वेळेवर किंबहुना वेळेच्या एक दोन दिवस आधीच दाखल होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 तारखेलाच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. त्यामुळं 1 जून रोजीच देशात मान्सूनचं आगमन होणार आहे. Monsoon Reached at Andaman forecast of reaching in india on 1st june
हेही वाचा –
WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास
WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App