प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने दणदणीत यश मिळवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट या महाविकास आघाडीला त्यांनी जोरदार धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळी ट्विट करून ही माहिती दिली आहे. BJP number 1 by winning 2348 seats in gram panchayats
देवेंद्र फडणवीस यांची ट्विट अशी :
राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1. ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1 चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे दणदणीत यश मिळविल्याबद्दल आज त्यांचा सत्कार केला आणि भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. अजून सुमारे 700 जागांचे निकाल यायचे आहेत.
राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1✌🏼🪷ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत.सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन🤝🏼!#BJPwinsGrampanchayat pic.twitter.com/IXcnhnxzpv — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 20, 2022
राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1✌🏼🪷ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत.सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन🤝🏼!#BJPwinsGrampanchayat pic.twitter.com/IXcnhnxzpv
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 20, 2022
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला 842 जागांवर यश मिळाले असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मिळून 3190 जागांवर दणदणीत यश मिळाले आहे.
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे.
ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना एकत्रित या 2733 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा या ग्रामपंचायत निवडणुकीत 500 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. 700 जागांचे निकाल अजून हाती यायचे आहेत.
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे.सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!#BJPwinsMaharashtra #BJPagain #BJP #BJPno1 pic.twitter.com/roIadqUiEC — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 20, 2022
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे.सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!#BJPwinsMaharashtra #BJPagain #BJP #BJPno1 pic.twitter.com/roIadqUiEC
महाराष्ट्र में एक बार फिर बीजेपी नंबर 1 ✌🏼🪷अब तक करीब 7000 ग्राम पंचायतों के नतीजे आ चुके हैं।सबसे ज्यादा 2348 सीटें जीतकर बीजेपी एक बार फिर नंबर 1 पार्टी बन गई है और एक बार फिर बीजेपी ने अपना निर्विवाद वर्चस्व साबित कर दिया है।सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई!@BJP4India pic.twitter.com/kEOM3kO7JD — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 20, 2022
महाराष्ट्र में एक बार फिर बीजेपी नंबर 1 ✌🏼🪷अब तक करीब 7000 ग्राम पंचायतों के नतीजे आ चुके हैं।सबसे ज्यादा 2348 सीटें जीतकर बीजेपी एक बार फिर नंबर 1 पार्टी बन गई है और एक बार फिर बीजेपी ने अपना निर्विवाद वर्चस्व साबित कर दिया है।सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई!@BJP4India pic.twitter.com/kEOM3kO7JD
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App