विशेष प्रतिनिधी
पुणे : कोंढवा येथे एनआयबीएम रोडवर पाण्याच्या टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. The water tanker hit and killed the two-wheeler on the spot
बांधकाम साहित्य किंवा पाण्याची वाहतूक कोणत्याही वेळी करणाऱ्या अवजड वाहनांमुळे आजपर्यंत अनेक बळी जाऊनही आणि शेकडो जखमी होऊन सुध्दा महापालिका, वाहतूक पोलीस किंवा तहसीलदार अवजड वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घालत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
सध्या उन्हाळ्यात टॅंकरचे प्रमाण बरेच वाढले आहे. केवळ रात्री त्यांना वाहतूक करता येईल असा नियम टॅंकर लाॅबीमुळे अंमलात येऊ शकत नाहीत, त्यामुळे असे बळी जाऊनही संवेदना शून्य प्रशासनामुळे पाणी माफियांचे फावले आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App