राज्यात नवी इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी ; पुण्या मुंबईसह पाच शहरांवर परिणाम

वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकार पुढील एका महिन्यात नव्या इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीला मंजुरी देणार आहे. ती लागू झाल्यानंतर 5 शहरांवर याचा परिणाम होणार आहे. New electric vehicle policy in the state; Impact on some cities including Pune and Mumbai



सरकारकडे याचा सुधारित मसुदा तयार आहे. मंत्रिमंडलाकडू मंजुरी मिळाल्यानंतर पॉलिसी लागू होईल. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलाला प्रोत्साहन दिलं जात आहे. ज्याअंतर्गत राज्य सरकारही वेगवेगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी लागू करत आहे.

या शहरांवर होणार परिणाम

महाराष्ट्रात नवी इलेक्ट्रिक पॉलिसीचा 5 शहरांवर परिणाम होऊ शकतो. सरकार नवी इलेक्ट्रिक पॉलिसी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये लागू करेल. ज्यात सर्व सरकारी विभागांना इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा लागू शकतो. 2022 मध्ये ही पॉलिसी केवळ 5 शहरांत लागू होईल, त्यानंतर इतर शहरांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल.

New electric vehicle policy in the state; Impact on some cities including Pune and Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात