भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार: विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य


वृत्तसंस्था

जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खमारियाने ५०० किलोचा जीपी बॉम्ब (जनरल पर्पझ बॉम्ब) बनवला आहे. हा बॉम्ब प्रचंड विनाशकारी आहे. India’s largest 500 kg bomb ready: airport-bunker power to destroy in a moment



आकाशातून डागल्यानंतर तो सर्वात मोठे बंकरदेखील नष्ट करू शकतो. एका बॉम्बने पाकिस्तानातील कोणतेही विमानतळ क्षणार्धात ध्वस्त केले शकते. या बॉम्बची मारक शक्ती आणि सामर्थ्य देशाच्या सुरक्षा ताफ्याला आणखी मजबूत करेल. ओएफकेला पोहोचलेले हवाई दलाचे पथक शुक्रवारी हे ४८ बॉम्ब घेऊन डेपोकडे रवाना झाले.

India’s largest 500 kg bomb ready: airport-bunker power to destroy in a moment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात