“भवानीपूर निजेर मियेकी चाय”… ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपकडून प्रियांका टिबरेवाल मैदानात


वृत्तसंस्था

कोलकाता :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदार संघात भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले असून त्यांनी घोषणा दिली आहे “भवानीपूर निजेर मियेर चाय” म्हणजे मीभवानीपूरमध्ये जन्माला आली आहे. ममता बॅनर्जी या भवानीपूरच्या नाहीत. त्यांचा इथे काहीही संबंध नाही.”Bhawanipur Nijer Miyeki Chai”; Priyanka Tibrewal from BJP against Mamata BanerjeeOn the field

प्रियांका टिबरेवाल या भाजपचा बंगालमधल्या फायर ब्रांड नेत्या मानल्या जातात. त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली आहे. मात्र यावेळी हाय प्रोफाईल भवानीपूर मतदार संघातून ममता बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजपने त्यांना मैदानात उतरवले आहे. भाजपकडून तथागत रॉय यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मैदानात उतरवण्याची चर्चा झाली होती.परंतु केंद्रीय आणि स्थानिक भाजप नेत्यांनी तरुण उमेदवार म्हणून प्रियांका तिब्रेवाल यांना पसंती दिली आहे. त्यांनी देखील मतदान विरुद्ध ममता बॅनर्जी यांचा विरोध जोरदार टक्कर देण्याचा मनसूबा व्यक्त केला आहे.

“Bhawanipur Nijer Miyeki Chai”; Priyanka Tibrewal from BJP against Mamata BanerjeeOn the field

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर