वृत्तसंस्था
न्युयॉर्क : अमेरिकेतील आयोवा येथे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, १० जण जखमी झाले आहेत. Two killed, 10 injured in Iowa night shooting
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमेरिकेतील आयोवा येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक पुरुष आणि एक महिला ठार झाली आहे. दहा जण जखमी झाले. पोलिस तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास चदोन व्यक्तींनी टॅबू नाईट क्लबमध्ये घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. एक डझनहून अधिक गोळ्या त्यांनी झाडल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App