वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav
खजुराहो (मध्य प्रदेश) ते दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असल्याने खजुराहो हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनेल. त्यासाठी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, छतरपूर आणि खजुराहो येथे दोन रेक पॉइंट मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आता ४५,००० पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकिटे मिळू शकतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App