इस्रायलने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार; महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष्य करू: इराणचा इशारा


वृत्तसंस्था

तेहरान : इस्रायलने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. महत्त्वाच्या भागाला लक्ष्य करू, असा इशारा इराणने इस्रायलला दिला आहे. If Israel attacks, we will retaliate; Aim at key points: Iran’s warningइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त इस्रायलला इशारा देताना सांगितले की, ज्यू राजवटीला हे माहीत आहे की त्यांच्या छोट्या हालचालींवरही इराणचे सैन्य लक्ष ठेवत आहे. “जर इस्रायलने एक जरी चूक केली तर… आमचे सैन्य थेट इस्रायलच्या सर्वात प्रमुख भागावर मारा करेल… आमचे सैन्य हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

If Israel attacks, we will retaliate; Aim at key points: Iran’s warning

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती