• Download App
    पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी गेले मारले । In the last 24 hours before Prime Minister Modi's visit, 4 terrorists were killed in Jammu and Kashmir

    पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी गेले मारले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी मारले गेले आहेत. In the last 24 hours before Prime Minister Modi’s visit, 4 terrorists were killed in Jammu and Kashmir

    २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू आणि काश्मीरच्या प्रस्तावित दौरा आहे. त्या अगोदरच दोन दिवस आधी, गेल्या २४ तासात, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा दलांनी बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजवान (जम्मू) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा झाला. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा असेल.

    In the last 24 hours before Prime Minister Modi’s visit, 4 terrorists were killed in Jammu and Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट