विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोलचे दर तर अक्षरशः आकाशाला भिडलेले आहेत. सामान्य नागरिकांना पेट्रोलचा खर्च परवडेनासा झाला आहे. याचाच परिणाम म्हणून औरंगाबादमधील एका नागरिकाने आपल्या मुलाला गावात फिरण्यासाठी चक्क घोडा विकत घेऊ घेऊन दिला आहे.
The cost of petrol is unaffordable, so this boy from Aurangabad is riding a nice horse
हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात. हा मुलगा शहरातील रस्त्यावर दुचाकीऐवजी चक्क घोड्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील त्याविषयी अतिशय कुतूहल निर्माण झाले आहे.
Petrol Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, लवकरच भारतात पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे असेल तर आता 100 रुपये पेट्रोल तर मिनिमम आपल्या गाडीमध्ये असावेच लागते. पण तुमच्या कडे घोडा असेल तर दिवसाकाठी फक्त तुम्हाला त्याचा चारापाण्याचा खर्चासाठी 30 रुपये खर्च करावे लागतात, अशी माहिती या मुलाने दिली आहे. तसं बघायला गेलं तर ही आयडिया काही वाईट नाही. हो ना ?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App