प्रतिनिधी
जळगाव– ‘एकनाथराव खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्रयस्त्र इसमांच्या संवादाशी माझा काहीही संबंध नाही. यामुळे खडसेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी त्या ऑडिओ क्लीप्स नक्की वाजवाव्यात. यात काही आढळून आले तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. जर काही निघाले नाही तर खडसे राजकारण सोडतील का ?” असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.Khadse if you have the courage Play audio clips
एकनाथराव खडसे यांनी आरोप केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्येवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App