विशेष प्रतिनिधी
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संदेश देतानी कोरोनाविरोधी लसीबाबत जी घोषणा केली. त्या साठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. दुसरीकडे हिवाळी अधिवेशन संदर्भात महाविकास आघाडी सरकारवर टोला ही मारला.Prime Minister Modi’s Thanks from Devendraji
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more