राज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान खात्याचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.Thunderstorm in Marathwada, Vidarbha in the state: Meteorological Department warns

विदर्भ आणि मराठवाड्यात थंडी जाणवत असून आता पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. अवकाळी पावसाने शेतीवर तर परिणाम होणार नाही ना ? याची धास्ती त्यांना वाटत आहे.


राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण; दुपारपर्यंत उकाडा , सायंकाळी बरसणार


आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगामात पाउस पडला तर शेतकऱ्यांचर नुकसान होणार आहे. मंगळवारपासून कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Thunderstorm in Marathwada, Vidarbha in the state: Meteorological Department warns

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात