आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस


लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत.Booster doses can be taken by senior citizens as well as health workers


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.तीन महत्वाच्या घोषणा

१) ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार.
२) १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार .
३) त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.

Booster doses can be taken by senior citizens as well as health workers

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती