महावितरणचा शॉक; लातूरच्या शेतकऱ्यांचा ; ११ एकर ऊस भस्मसात; १५ लाखांचे नुकसान


वृत्तसंस्था

लातूर : महावितरणच्या कारभाराचा मोठा फटका हा लातूरच्या पाच शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचा ११ एकर ऊस भस्मसात झाला असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आगीची घटना घडली. ५ शेतकऱ्यांचा ११ एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळाला आहे.

निलंगा तालुक्यातील हलगरा गावातील अनिता गायकवाड याचे ३ एकर, श्रीमंत गायकवाड यांचे २ एकर, झटिंगराव गायकवाड याचे ३ एकर, बालाजी गायकवाड याचे २ एकर तर गोविंद गायकवाड याचे २ एकर ऊस भस्मसात झाला आहे.



महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अगोदच बारा- पंधरा महिने होऊन गेले तरी कारखाना ऊस घेऊन जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ऊस जळाला आहे.

 MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात