जालन्यात उडाली खळबळ ! आईची चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या


९:३० वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, विहीरितून मृतदेह बाहेर काढले.Excitement in the jalna ! Mother commits suicide by jumping into a well with her four children


विशेष प्रतिनिधी

जालना : जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.चार मुलांसह आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.ही घटना घुंगर्डे हादगाव ता. अंबड येथे (गुरुवार) रात्री घडली. आज (शुक्रवार,३१डिसेंबर) सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली.मृतांमध्ये आईसह एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे.घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर ९३ मधील शेतातील विहिरीतया महिलेने मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली.९:३० वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, विहीरितून मृतदेह बाहेर काढले.

मृतांची नावे

गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय ३०), भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय १२), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय ११), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय ८), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय ७) अशी मृतांची नावे आहेत.

Excitement in the jalna ! Mother commits suicide by jumping into a well with her four children

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण