विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल 4 नव्या कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या आहेत. कोणाचाही मृत्यू झालेला नसून 10 लोक कोरोना मुक्त झालेले आहेत. कोल्हापूरचा जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 97.14% इतका आहे.
4 new corona patients in Kolhapur district
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोल्हापूरमध्ये आजवर 2,06,625 इतके कोरोना पॉझिटिव्ह लोक आढळून आले आहेत.
Corona Update in Maharashtra : नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सक्रिय रुग्णसंख्या अधिक; संसर्ग घटल्याने राज्यात दिलासा
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 22 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 535 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
सांगली जिल्ह्यामध्ये आता नवे 7 रूग्ण आढळून आले आहेत. तर दोन लोकांचा मृत्यूदेखिल झाला आहे. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 118 कोरोना पॉझिटिव्ह लोक आहेत. त्यापैकी 32 लोक क्रिटीकल कंडीशनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App