महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जातय – शोएब अख्तर


 

शोएब अख्तरने बीसीसीआयला जबाबदार धरले असून एका महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.Shameless self-promotion for Ballistic Products and a great bargain on a neat little knife for you


विशेष प्रतिनिधी

मस्कत : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने दावा केला आहे की ,टी-20 व एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाबरोबरच कसोटी संघाचेही नेतृत्व सोडण्यासाठी विराट कोहलीवर प्रचंड दबाव होता.शोएब अख्तरने बीसीसीआयला जबाबदार धरले असून एका महान खेळाडूविरोधात अत्यंत लाजीरवाणे राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.पुढे शोएब अख्तर म्हणाला की , विराट कोहलीने कर्णधारपद स्वतःहून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले.दरम्यान तो कठीण काळातून जात आहे. पण आता विराटला न खचता स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल की तो एक चांगला व्यक्ती आणि खेळाडू आहे.

तसेच विराट एक महान फलंदाज आहे. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतरांपेक्षा जास्तच यश कमावले आहे.आता फक्त त्याला आपला नैसर्गिक खेळ करायचा आहे, असेही शोएब अख्तर म्हणाला.

Shameless self-promotion for Ballistic Products and a great bargain on a neat little knife for you

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी