स्पायडर मॅन : नो वे होम ; पँनडेमिकनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


विशेष प्रतिनिधी

हॉलीवूड : पँनडेमिक नंतर प्रदर्शित झालेला चित्रपट स्पायडर मॅन : नो वे होम या चित्रपटाने आता जागतिक पातळीवर एक रेकॉर्ड बनवला आहे. या चित्रपटाने जागतिक पातळीवर 1 बिलियन डॉलर ची कमाई केली आहे. पँनडेमिक नंतर सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. आयएमडीबी वर या चित्रपटाचे रेटिंग 9 आहे.

Spider-Man: No Way Home; First highest grossing film after Pandemic

तर मागील दोन वर्षांमध्ये हॉलीवूडमध्ये जे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त कमाई केली करणारा स्पायडरमॅन हा चित्रपट ठरला आहे. पीटर पार्करची जादू अजूनही चालूच आहे.


स्पायडर मॅन : नो वे होम चित्रपटाला मागे टाकत अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाची १४४ कोटींची कमाई


तर भारतामध्ये देखील या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 करोडची कमाई केली होती. आता भारतात दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अतरंगी रे आणि 83. या चित्रपटांना देखील अतिशय तगडी स्पर्धा स्पायडरमॅन : नो वे होम हा चित्रपट देत आहे.

भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता पर्यंत जवळपास 165 कोटी इतके झाले आहे.

Spider-Man: No Way Home; First highest grossing film after Pandemic

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात