WATCH : मुंबईच्या तरुणाची कमाल, आईसाठी कायपण म्हणत केलं मोठं संशोधन


PPE KIT – पीपीई किट परिधान केल्यानं डॉक्टरांची काय अवस्था होते हे आपण विविध माध्यमांतून पाहिलं आहे. घामानं त्या डॉक्टरांची वाईट अवस्था होते. पण यावर मुंबईतल्या निहाल सिंग या विद्यार्थ्यानं एक खास संशोधन करत तोडगा काढला आहे. त्यानं एक खास किट तयार केलं असून त्यामुळं डॉक्टर्स आणि कोरोनायोद्धे वापरत असलेल्या पीपीई किटमध्ये हवा खेळती राहणं शक्य झालं आहे. चला तर मग पाहुयात हे किट नेमकं कसं काम करतं. with cooling device inside

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण