WATCH : गाव करील ते राव काय करील! या गावाने कोरोनाशीच ठेवले सोशल डिस्टन्सिंग


No corona Village  गाव करील ते राव काय करील असं म्हटलं जात… आता ही म्हण असली तरी एका गावानं ती म्हण अगदी तंतोतंत खरी करून दाखवली आहे… संपूर्ण देश कोरोनाशी झगडत असताना लातूरच्या एका गावानं मात्र कोरोनाचं भूत गावाच्या वेशीवरच टांगून ठेवलेलं पाहायला मिळालं… पहिली लाट दुसरी लाट हे त्यांच्यासाठी फक्त बातम्यांमधले शब्द ठरले. कारण गावानं आजवर कोरोनाचं रुग्णच पाहिला नाही तर लाट कशी पाहणार… Story of village which never seen corona patient in village

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण