
विशेष प्रतिनिधी
मुंबई: LGBTQ कम्युनिटी बद्दल बोलताना करिना कपूरने हे विधान केले. एका फिल्मी मॅग्जीन बरोबर बोलताना करिना म्हणाली की, कम्युनिटी ला ‘वेगळे’ म्हणणे तीला पटत नाही. तिचा सर्व एक आहेत यावर विश्वास आहे आणि आपल्या मुलांना पण ती याच विचारसरणीची शिकवण देणार आहे.
Kareena Kapoor says that she will ensure that her sons will not differentiate between people
LGBTQ community ला ‘वेगळे’ म्हणणे मला आवडत नाही. आपण सर्व एक आहोत अशी तिची धारणा आहे. लोक हे काहीतरी वेगळे आहे असे का म्हणतात? नाही. आपल्या सगळ्यांचे हृदय, फुप्फुस, लिवर सारखेच आहे ना! मग आपण का वेगळ्या नजरेने पाहायचे? माझे विचार असे आहेत व मुले अशाप्रकारे विचार करतील अशा रीतीने मी त्यांना वाढवणार आहे. असे ती फिल्मफेअरशी बोलताना म्हणाली.
LGBTQ कम्युनिटीला उद्देशून ती म्हणाली की, “आय लव यू गाईज. माझ्यावर तुमचे प्रेम आहे हे मला आवडते. मला पारदर्शकता आवडते. सैफ आणि मी अशाच प्रकारे जगतो. आमचे जगभरातील LGBTQ कम्युनिटीमधील मित्र आहेत. आम्ही खुल्या दिलाचे आहोत आणि आमच्या मुलांनी पण तसेच असावे असे मला वाटते. आम्ही समाजातील विविध विषयांवर मुलांशी बोलत असतो आणि मला वाटते की हे असेच असले पाहिजे.”
Kareena Kapoor says that she will ensure that her sons will not differentiate between people
महत्त्वाच्या बातम्या
- मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे
- PRASHANT DAMLE EXCLUSIVE PART 1: अभिनय सम्राट प्रशांत दामलेंच्या सुरांनी सजला ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान पुरस्कार
- उत्तर प्रदेश दिग्विजयासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, 100 दिवसांत 100 कार्यक्रम
- काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येचा वर्ध्यात निषेध; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुतळा जाळला