वेध अर्थजगताचा

Stock market live update Sensex crossing 57000 for the first time

Stock Market : शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच, सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला ५७००० अंकांचा टप्पा, निफ्टी १७ हजारांच्या जवळ

शेअर बाजारातील तेजीचा कल मंगळवारीही कायम राहिला. बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने प्रथमच 57,000 […]

मनी मॅटर्स : घरातूनच कंपनीला पुरवा सेवा आणि मिळवा – वाचवा अमाप पैसे

कोरोनाने जगाची सारी व्यवस्था बदलू घातली आहे. कोरोनानंतरचे जग पूर्णतः वेगळे असणार आहे याची प्रचीती प्रत्येक क्षेत्रात येवू लागली आहे. त्यातून जशा काही समस्या निर्माण […]

मनी मॅटर्स : पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो

पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

income tax department conducts searches in maharashtra and goa

महाराष्ट्र आणि गोव्यातील 44 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे, 175 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली

income tax department : प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवास्थित एका ग्रुपच्या परिसरात छापे0 टाकले आहेत. 25 ऑगस्ट रोजी छापेमारीची कारवाई झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि […]

मनी मॅटर्स : निवृत्तीच्या आधी दहा वर्षे आणि निवृत्तीनंतर कोणतेही मोठे कर्ज घेऊ नका

आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर […]

RBI Governor Shaktikanta Das says Estimated GDP Growth for current year at 9 percent

देशाचा जीडीपी ९.५% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास

RBI Governor Shaktikanta Das  : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चालू वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्था स्थिर झाल्यावर […]

डिसेंबर २०२१ पर्यंत येऊ शकते RBI ची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान

RBI own cryptocurrency : सीएनबीसीशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी सुरू करू शकते. RBI own cryptocurrency […]

मनी मॅटर्स : निवृत्तीपश्चात उत्पन्नाचा विचार आधीच करा आणि मगच अन्य निर्णय घ्या

शहरात आता पूर्वीसारखी आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी राहतो. या सगळ्यात जीव मेटाकुटीला येतो […]

google pay may start fixed deposits services on payment app soon For users

गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज

google pay may start fixed deposits services : जगप्रसिद्ध पेमेंट अॅप गुगल पे लवकरच आपल्या युजर्सना FD करण्याची सुविधा देईल. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना पेमेंट […]

मनी मॅटर्स : करबचतीच्या दृष्टीने लिक्विड फंडातील गुंतवणूक केव्हाही अधिक फायदेशीर

सध्याचे बॅंकांचे व्याजदर व त्यात भविष्यात होणारी आणखी घसरण विचारता घेता सामान्य गुंतवणूकदाराने विविध पर्यायाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. पारंपारिक गुंतवणुकीतून होणारे नुकसान विचारात घेता […]

Sugarcane frp Increased by Central Govt For 2020 21 Know What is FRP

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : केंद्राकडून उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

Sugarcane frp Increased by Central Govt : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढ करण्यास मान्यता देण्यात […]

इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शेअर्सची किंमत वाढल्याने कंपनीचे बाजारमूल्य १०० बिलीयन […]

मनी मॅटर्स : वयानुसार बदला गुंतवणुकीचे स्वरुप, कोणत्या वयात कोठे करा गुंतवणूक ?

गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल ? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? […]

Union Finance Minister Nirmala Sitharaman launches the National Monetisation Pipeline in Delhi know all features

National Monetisation Pipeline : केंद्र सरकार कसे उभारणार 6 लाख कोटी रुपये, कोणत्या क्षेत्रातून होणार निर्गुंतवणूक? वाचा सविस्तर…

National Monetisation Pipeline : सोमवारी संध्याकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी MNP म्हणजेच राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन लाँच केली. याद्वारे पुढील चार वर्षांत निर्गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या पायाभूत […]

अर्थ मंत्रालयाची कारवाई: इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समन्स जारी, नवीन आयकर पोर्टलमधील समस्यांचा मुद्दा

आयकर विभागाची नवीन वेबसाईट 7 जून रोजी सुरू करण्यात आली. हे इन्फोसिसने विकसित केले आहे आणि विकसित करण्यासाठी सुमारे 4241 कोटी रुपये खर्च आला आहे. […]

मनी मॅटर्स : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना नसते माहिती, एफएमपीत अशी करा गुंतवणूक

सध्या प्रत्येकाला कोठे गुंतवणूक करावी याबाबत फारशी माहिती नसते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक […]

HDFC Banck : एचडीएफसी ग्राहकांसाठी अलर्ट, आज आणि उद्या 18 तास बँकेच्या ‘या’ सुविधा राहतील बंद, वाचा सविस्तर

HDFC Banck : बँकेने ग्राहकांना ई-मेल द्वारे कळवले आहे की नियोजित देखभालीमुळे कर्ज संबंधित सुविधा आज रात्री 9 ते उद्या दुपारी 3 पर्यंत उपलब्ध होणार […]

मनी मॅटर्स : गुंतवणुकींचा आढावा वेळोवेळी घेऊन गरजेनुसार त्यात बदल करा

आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर […]

Centres big relief to sugarcane farmers Approval of additional sugar and ethanol production to get sugarcane money on time

केंद्राचा ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा : उसाचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी अतिरिक्त साखरनिर्मिती आणि इथेनॉल उत्पादनाला मंजुरी

sugarcane farmers : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेवर दिले जावेत आणि कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी भारत सरकार अतिरिक्त प्रमाणात उत्पादित साखरेची निर्यात […]

Radhakishan Damani founder of D-Mart, one of the 100 richest people in the world, owns Rs 1 point 42 lakh crore

जगातील 100 श्रीमंतांमध्ये डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचा समावेश, तब्बल 1.42 लाख कोटींची संपत्ती

Radhakishan Damani : डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रवर्तक आणि मालक राधाकिशन दमानी जगातील 100 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, […]

मनी मॅटर्स : ऑनलाइन खरेदीचे जसे काही फायदे आहेत, तसेच तोटेही

स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो वस्तू ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप […]

Shifting from imports India now exporting mobile phones worth USD 3 billion says PM Modi Independence day 2021

मेक इन इंडियाचे यश : जो देश फक्त आयातच करायचा, तोच आता 3 अब्ज डॉलर्सच्या मोबाइल फोनची निर्यात करतोय

India now exporting mobile phones worth USD 3 billion : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, भारत सात वर्षांपूर्वी 8 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन […]

Adi Godrej Resigns As Godrej Industries chairman and board of directors Nadir Godrej new chairman

Adi Godrej Resigns : गोदरेज इंडस्ट्रीजच्या चेअरमनपदाचा आदि गोदरेज यांचा राजीनामा, नादिर गोदरेज घेणार त्यांची जागा

गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज यांनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) च्या मंडळाचा राजीनामा दिला आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून ते या पदावरून पायउतार होतील. […]

Retail Inflation At 5.59% In July, Lowest Level In Three Months

अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत : किरकोळ महागाई जुलैमध्ये ५.५९%, तीन महिन्यांतील सर्वात कमी; औद्योगिक उत्पादनही वाढले

Retail Inflation :  जुलैसाठी किरकोळ चलनवाढीचा डेटा संपला आहे. गेल्या महिन्यात महागाई दर 5.59% होता. गेल्या तीन महिन्यांतील ही त्याची नीचांकी पातळी आहे. अशा प्रकारे […]

Billionaires were also hit by Corona, number of people earning more than Rs 100 crore in the country decreased Says FM in Parliament

अब्जाधीशांनाही कोरोनाचा फटका, देशात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या घटली, अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती

Billionaires were also hit by Corona : देशातील गरिबांव्यतिरिक्त कोरोना विषाणूने अब्जाधीशांनाही प्रभावित केले आहे. केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात