भारत माझा देश

राहुल गांधींची खासदारकी रद्द; भाजपने विरोधी ऐक्याला बूस्टर डोस दिल्याच्या बातम्या, पण ही तर बाकीच्या विरोधकांची काँग्रेसमागे फरपट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी आडनावाला चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभेच्या सभापतींनी राहुल गांधींची […]

Indira gandhi

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचेही लोकसभा सदस्यत्व करण्यात आले होते रद्द; जाणून घ्या इतिहास

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनी मांडला होता प्रस्ताव विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी सुरत कोर्टाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर कायदेशीर तरतुदीच्या आधारे […]

मोदी आडनावाला चोर ठरविल्याने सुरत कोर्टाची शिक्षा; कायदेशीर तरतुदीनुसार राहुल गांधींची खासदारकी रद्द!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोदी आडनावाला चोर ठरविल्याने सुरत कोर्टाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर कायदेशीर तरतुदीच्या आधारे लोकसभेच्या सभापतींनी खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा […]

UAPA : प्रतिबंधित देशद्रोही संघटनाच्या सदस्यांविरुद्धही चालणार देशद्रोहाचे खटले; सुप्रीम कोर्टाने फिरवला आपला आधीचा फैसला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रतिबंधित देशद्रोही संघटनांच्या सदस्यांविरुद्ध देखील आता इथून पुढे UAPA बेकायदा कारवाया प्रतिबंधन कायद्यानुसारच देशद्रोहाचे खटले चालवले जातील. कारण सुप्रीम कोर्टाने 2011 […]

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा 9वा दिवस, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व संपवण्याची मागणी करू शकते भाजप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज नववा दिवस आहे. गुरुवारी सभागृह सुरू होताच गदारोळ झाला. त्यामुळे आजही दोन्ही सभागृहांत गदारोळ होऊ […]

प्रत्येक देशाकडे मोदींसारखा नेता हवा, स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या संचालकांनी केले कौतुक, म्हणाल्या- 2025 पर्यंत भारतातून होईल क्षयरोगाचे उच्चाटन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिटीयू यांनी गुरुवारी सांगितले की, भारत 2025 पर्यंत क्षयरोग (टीबी) नष्ट करेल हे सांगण्यास […]

काँग्रेसची पलटवाराची तयारी, शूर्पणखा वादात रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी म्हणाल्या की, मी पंतप्रधान मोदींना शूर्पणखा म्हणून संबोधल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करणार आहे. 2018 […]

NIA

‘गझवा-ए-हिंद’ मॉड्यूल संदर्भात महाराष्ट्रासह तीन राज्यात NIA कडून सात ठिकाणी छापेमारी

या छापेमीरी दरम्यान आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभरातील गझवा-ए-हिंदशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले. […]

पंतप्रधान मोदी आज वाराणसीत, तब्बल 187 कोटींच्या 28 विकास प्रकल्पांचे लोकार्पण, तर 1592.49 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काशीच्या जनतेला 28 विकास प्रकल्पांची भेट देणार आहेत. त्यात 19 प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये बाबतपूर विमानतळावरील एटीसी […]

EVMवर विरोधकांनी पुन्हा उपस्थित केले प्रश्न, दिग्विजय म्हणाले – आयोगाने मान्य केले ते इतर सॉफ्टवेअरने ऑपरेट करता येते, पवार म्हणाले – हॅकिंगही शक्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, […]

अल्लाहनेच प्रभू श्रीरामाला पृथ्वीवर पाठविले… फारूख अब्दुल्ला पुन्हा बरळले!

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी म्हटले की, भाजपने सत्तेत राहण्यासाठी रामाच्या नावाचा वापर केला. प्रभू राम केवळ हिंदूंचेच नाही, तर […]

हिंडेनबर्गचा आणखी एक खुलासा : अदानींनंतर आता ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सींवर रिपोर्ट, कंपनीचे शेअर्स कोसळले

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने यावर्षी 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरोधात खुलासा केला होता. त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, आजतागायत […]

BJP

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ फडकवला भगवा

 काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा गृहजिल्हा असलेल्या कलबुर्गी येथे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाची बाजी विशेष प्रतिनिधी कलबुर्गी : दक्षिण भारत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. […]

मोदींशी टक्कर घेणे राहिले बाजूला, राहुल गांधींची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसला आता हवी विरोधकांची एकजूट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घेणे राहिले बाजूला, पण सुरत कोर्टाचा निकाल आल्यानंतर केंद्रातल्या राजकारणाने असे वळण घेतले आहे, की राहुल […]

PM Modi new

पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २४ मार्च रोजी वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित […]

Corona India

काळजी घ्या! करोना अजून संपलेला नाही; महाराष्ट्र आणि दिल्लीसह आठ राज्यांमध्ये आणखी रुग्णांची नोंद – आरोग्य मंत्रालय

करोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत काल पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असताना […]

शरद पवारांच्या घरी फार मोठ्या खलबतांच्या बातम्या, प्रत्यक्षात इव्हीएमच्या नियमित तक्रारींबाबत बैठक!!; विरोधकांचे दुसऱ्या फळीतले नेते हजर

प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बद्दल नियमित तक्रारींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या राजधानी नवी दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी […]

EVMच्या विश्वासार्हतेबाबत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीकडे तृणमूल काँग्रेसची पाठ!

विरोधकांची एकजुटीसाठी धडपड सुरू असताना राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  निवासस्थानी […]

CM Mamta and CM Patnayak

Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्यात खलबतं; तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण!

काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी तिसऱ्या आघाडीची चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण पश्चिम […]

Kirtikar Gajanan

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का; संजय राऊतांना गटनेतेपदावरून हटवून गजानन कीर्तिकरांची केली नियुक्ती!

गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत […]

गांधी परिवार देशाच्या कायदा आणि संविधानापेक्षा वरचा आहे का??

विशेष प्रतिनिधी देशातले सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे??, असे बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली शिक्षा सुनावलेले राहुल गांधी […]

मोदी आडनावाला चोर ठरवणाऱ्या राहुल गांधींना सुरत कोर्टाची शिक्षा; राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण; काँग्रेसचे भाजप विरुद्ध आंदोलन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे??, अशी बदनामीकारक टिपण्णी केल्याबद्दल काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. […]

मोदी आडनावाला चोर ठरविणारे राहुल गांधी दोषी, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; सुरत कोर्टाचा निकाल!!; कोर्टाच्या खटल्यात आजीनंतर नातू दोषी!!

वृत्तसंस्था सुरत : मोदी आडनावाला चोर ठरवून त्यावर बदनामीकारक टिपण्णी करणाऱ्या खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली […]

जगभरात खळबळ उडवणाऱ्या हिंडेनबर्गचा नवा दावा, आणखी एक रिपोर्ट येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या अहवालांद्वारे शेअर बाजारात खळबळ माजवणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता लवकरच आणखी एक ‘मोठा अहवाल’ आणणार असल्याचे सांगितले आहे. Hindenburg’s new claim, […]

सुप्रीम कोर्टाने म्हटले- कोर्टांनी पितृसत्ताक टिप्पणी टाळावी, CJI म्हणाले- म्हातारपणात फक्त मुलगाच आई-वडिलांचा आधार असेल, ही धारणा पुढे नेऊ नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मंगळवारी फाशीच्या शिक्षेवरील रिव्ह्यू दरम्यान महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या पुनरावलोकनातील ओळींचा हवाला देत ते म्हणाले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात