भारत माझा देश

Manish Sisodia Judicial Custody : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच; न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली!

अबकारी घोटाळ्यातील आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमधील […]

कर्नाटकात राहुल गांधींनी खरेदी केले नंदिनी ब्रँडचे आईस्क्रीम, म्हणाले- ही राज्याची शान, अमूलच्या एंट्रीच्या घोषणेमुळे सुरू झाला होता वाद

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिनी आणि अमूल या दोन डेअरी ब्रँडवरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकारण सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी […]

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाल्या- त्यांचे भारतातील लोकांसाठीचे समर्पण थक्क करणारे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतातील लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही, मात्र आता जागतिक नेत्यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या वाणिज्य […]

कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी बंगळुरू : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार सोमवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यालयात पोहोचले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते […]

मनीष सिसोदियांची आज कोर्टात हजेरी, कोठडी वाढवण्याची मागणी करू शकते ईडी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. येथे ईडी कोर्टाकडून सिसोदिया […]

अग्निपथ योजनेशी संबंधित अर्जावर आज सुनावणी, हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची सुनावणी घेणार सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेपूर्वी हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती […]

रामनवमी हिंसाचार प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूपीच्या धर्तीवर समाजकंटकांकडून नुकसान वसूल करण्याची मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज म्हणजेच 17 मार्च रोजी न्यायालय […]

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र अन् केली ‘ही’ मागणी

मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ही मागणी अनेकदा मांडली आहे, असंही खर्गेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे […]

भ्रष्ट केजरीवालांबद्दल सहानुभूती बाळगू नका, अजय माकन यांचे काँग्रेसला आवाहन; खरगेंनी फोन करून दिला होता पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती किंवा पाठिंबा देऊ नका, असे आवाहन पक्षाला केले आहे. […]

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू: 24 जणांवर उपचार सुरू; कडक उन्हामुळे अनेकजण आजारी पडले

प्रतिनिधी नवी मुंबई : रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. 24 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 8 महिलांचा समावेश […]

‘२०२४’ अगोदर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत उत्तर प्रदेशच्या नागरी निवडणूक निकालावर, कारण…

उत्तर प्रदेशातील जनता आणि राजकीय पक्ष दोन्ही १३ मे रोजीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : ‘दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो…’ ही […]

‘9.5 तास चौकशी, 56 प्रश्न…’, CBI मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कथित मद्य धोरण प्रकरणात साडेनऊ तासांच्या सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत […]

कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशभरात अदानी मुद्दा राजकीय दृष्ट्या पेटवल्यानंतर गेले काही दिवस तो सातत्याने नॅशनल मीडियाचा फोकल पॉईंट बनला होता. आज […]

‘’उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’ आणि ‘मझार जिहाद’ खपवून घेणार नाही’’ – पुष्करसिंह धामींचा इशारा!

‘’आम्ही अशा एक हजार जागा शोधल्या आहेत आणि ते अतिक्रमण काढण्यास सुरुवातही केली आहे. ’’ असंही सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी  देहरादून : उत्तराखंड सरकारने मझारी […]

न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टापासून वज्रमूठ सभेपर्यंत वाट्टेल ते प्रयत्न करा; पण शिंदे – फडणवीस सरकारला काहीही धोका उत्पन्नच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर […]

ही खरी बातमी : केजरीवालांचा वारस शोधण्यासाठी दिल्लीत आम आदमी पार्टीची तातडीची बैठक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा दिवसभर शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गदारोळ झाल्यानंतर खरी […]

द्रमूकच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संंचलन यशस्वी

वृत्तसंस्था चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून अखेर तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संचलन यशस्वी […]

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्रालय ‘SOP’ तयार करणार ; माफिया अतिक आणि अशरफ अहमद यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!

बनावट पत्रकार बनून माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीत आलेल्या तीन जणांनी अतिक अहमद व अशरफची हत्या केली  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली […]

पाकिस्तान कनेक्शन : तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तुलाने अतीकची हत्या; सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही वापरले होते असेच पिस्तुल!!

प्रतिनिधी लखनौ : प्रयागराजचे गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन भावांच्या हत्येत अनेक धक्कादायक खुलासे होत असून त्यामध्ये एक महत्त्वाचा खुलासा झाला […]

सीबीआयचा छापा सुरू असताना तृणमूल आमदाराने तळ्यात फेकले फोन, आता पंप लावून रिकामा करत आहेत तलाव

वृत्तसंस्था कोलकाता : CBIने शुक्रवारी पश्चिम बंगालचे टीएमसी आमदार जीवन कृष्णा साहा यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांनी त्यांचे दोन मोबाइल जवळच्या तलावात फेकून दिले. […]

दारू घोटाळ्यात केजरीवालांची सीबीआय चौकशी; आम आदमी पार्टीचे दिल्ली शक्तिप्रदर्शन; भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे; अण्णांची भूमिका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या तारा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची सीबीआय मुख्यालयात चौकशी सुरू आहे. पण बाहेर दिल्ली राज्यभर आम आदमी […]

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांची भाजपला सोडचिठ्ठी, तिकीट न मिळाल्याने नाराजी

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 25 दिवस आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टार यांनी शनिवारी रात्री उशिरा भाजपचा राजीनामा […]

दिल्ली मद्य घोटाळ्याचा सूत्रधार कोण? संबित पात्रा म्हणाले- CBIला हेच जाणून घ्यायचे आहे

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी भाजपने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेराव घालण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी सीबीआय आता लवकरच केजरीवाल […]

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काकांना सीबीआयकडून अटक, माजी खासदाराच्या हत्येचा आहे आरोप

वृत्तसंस्था हैदराबाद : सीबीआयने रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी […]

गँगस्टर अतिकचा शूटर गुड्डू मुस्लिम नाशिकमध्ये लपल्याचा संशय, यूपी पोलिसांची रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापेमारी

प्रतिनिधी प्रयागराज/नाशिक : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर आता पोलिसांनी गुड्डू मुस्लिमाचा शोध तीव्र केला आहे. असे मानले जाते की […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात