आपला महाराष्ट्र

कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी हास्य जत्रेच्या कलाकारांना करावी लागली कसरत

अभिनेत्री प्रियदर्शनीने अमेरिकेच्या दौऱ्यानदरम्यान आलेला अनुभव केला शेअर विशेष प्रतिनिधी पुणे : सोनी मराठी या वाहिनीवर येणाऱ्या महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. […]

raj-thackeray

‘’मला तडजोड करावी लागली तर…’’ राज ठाकरेंचं चिपळूणमध्ये पदाधिकारी बैठकीत विधान!

आगामी १५ दिवसांत मेळावा घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार विशेष प्रतिनिधी चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. […]

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि एकत्रित खातेवाटप उद्याच; संजय शिरसाटांचा दावा

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल […]

कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जण दोषी; 18 जुलैला सुनावणार सजा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगढ कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविण्यात आले […]

म्हणे… अर्थ, महसूल, जलसंपदा खात्यांसाठी अजितदादा आग्रही; मग मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेचे पतंग हवेतच कटले का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातला शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचे खातेवाटप याविषयी मराठी माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. किंबहुना सोडल्या जात आहेत. […]

खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आधीच ठरलेय, अमित शाहांशी त्यावर चर्चा नाही, माध्यमांच्या बातम्या खोट्या; प्रफुल्ल पटेलांचा खुलासा

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आधी ठरल्या प्रमाणेच होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्या विषयावर चर्चाच झाली नाही. माध्यमांच्या बातम्या खोट्या […]

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणीकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती काम करेल विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन […]

अजितदादा – प्रफुल्ल पटेल दिल्लीत; शिंदे – फडणवीस आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत मुंबईत!!

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची??, याविषयी मोठा वाद तयार झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात […]

फुले शाहू आंबेडकर पुरोगामी भाषा तोंडी; पण राष्ट्रवादीला “602” दालनाची अंधश्रद्धेतून भीती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुरोगामी आहे. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, अशी भाषा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडी लोणच्यासारखी असते. पण प्रत्यक्षात जेव्हा […]

शरदनिष्ठ गटाचे बळ घटल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल; जयंत पाटलांची कबुली

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उरलेल्या विरोधी पक्षांमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गट यांच्या संख्याबळाच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांची संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी […]

टीआरपीच्या खेळात मालिका अपयशी ठरल्याने ती ऐतिहासिक मालिका घेणार निरोप. अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत .

विशेष प्रतिनिधी पुणे : टेलिव्हिजन विश्वातील मालिकांचे गणित हे टीआरपी वर अवलंबून असतं. सध्याच्या या डेली सोप च्या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी टीआरपी च गणित जुळून […]

राऊतांचा “बळी” गेला, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यातून नुसत्याच भुवया उंचावल्या की राऊतांसाठी शिंदे गटाचा दरवाजा किलकिला झाला??

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबरच आठवडाभराच्या आतच संजय राऊतांविषयी सहानुभूती दर्शक वक्तव्य केल्याने […]

भीषण अपघात; सप्तशृंगी गड घाटातून प्रवासी बस दरीत कोसळली!

१५ जण गंभीर जखमी झाले असून सहा जणांची  प्रकृती चिंताजनक आहे. विशेष प्रतिनिधी वणी : नाशिकमधील सप्तश्रृंगी गड घाटतून एक प्रवासी बस थेट जवळपास ४०० […]

डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रचार प्रमुख; पण पवार भाजप सारखेच टाकणार का पुढचे पाऊल??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी आपला गट सावरण्यासाठी आणि इथून पुढे तरी आपले आमदार अजितदादांकडे जाऊ […]

काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितनिष्ठ विरुद्ध शरदनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर राजधानी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस बैठकीचे वर्णन, “काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!”, असेच वर्णन […]

धोनी प्रोडक्शनचा हा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज..

महिन्या अखेर चित्रपट चित्रपटगृहात झळकणार .. MS Dhoni’s production house first film.. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग […]

“तुमच्या काळात राजकारण अगदीच खालच्या पातळीवर गेलं” या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचं परखड उत्तर

खूपते तिथे गुप्ते या शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा. Devendra fadnavis. On avdhut Gupte show Khupte tithe Gupte . विशेष प्रतिनिधी पुणे : खूपते तिथे […]

राष्ट्रवादीच्या खातेवाटपाची मराठी माध्यमांची उतावीळी; पण ताकास तूर न लागू देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाल्यानंतर अद्याप त्यांचे आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 मंत्र्यांचे खाते वाटप झालेले […]

मोदींना दिला म्हणून ठाकरे – नानांना टिळक पुरस्काराचे वावडे; पण काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी नेत्यांना दिला तेव्हा तोंड केले नव्हते वाकडे!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2023 चा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्या पुरस्काराचेच […]

सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईत नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल […]

BAWANKULE AND THAKREY

‘’उद्धव ठाकरे, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला; तुमची घृणा वाटू लागली आहे’’

फडणवीसांवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर उघणाघात विशेष प्रतिनिधी नागपूर :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]

पुरस्कार टिळकांचा, घेणारे मोदी, उपस्थित राहणार पवार, पण जळफळाट मात्र ठाकरे – राऊतांचा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पुरस्कार देणारे टिळक, घेणारे मोदी, उपस्थित राहणार पवार पण जळफळाट मात्र ठाकरे – राऊतांचा!!, अशी स्थिती आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue

‘’उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे’’ देवेंद्र फडणवीसांचा पलटवार!

‘’मग अशा मानसिकतेमधून जर एखादा व्यक्ती बोलत असेल, तर…’’असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]

पवार कुटुंब एकसंध की दुभंग??; कुटुंबातल्या भेटीगाठींनी वाढली महाराष्ट्रात चर्चा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर सुरुवातीला पवार कुटुंब फुटल्याच्या बातम्या आल्या. पण नंतर “डॅमेज कंट्रोल” करत रोहित पवारांनी […]

विधान परिषद 12 आमदारांच्या नियुक्ती वरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली; पण दुसरा अर्ज आला नाही तरच नेमणुकीचा मार्ग मोकळा!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात अर्जदारानं याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात