विश्लेषण

“हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!

भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!! स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट […]

काँग्रेसची चिंतन चतुराई : नेत्यांच्या घराणेशाहीवर कसणार लगाम… पण गांधी घराणे सोडून!!

काँग्रेसमध्ये हडकंप होऊ घातला आहे. कारण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या आज पासून सुरू होणाऱ्या उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात या संदर्भात […]

अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!

संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या […]

अयोध्या – काशी : ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा गाजावाजा; फडणवीसांचा त्यांच्या आधीच काशी दौरा!!

ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा नुसताच गाजावाजा सुरू असताना मधल्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांच्या आधीच आपला काशी दौरा करून घेतला आहे. […]

Sambhajiraje : संभाजीराजेंची राज्यसभेची “अपक्ष” महत्त्वाकांक्षा; हातचे राखून आणि अंतर राखून चाचपणी!!

राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी आजच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करताना “हातचे राखून आणि अंतर राखून” हे धोरण असल्याचे दाखवून दिले आहे. […]

Congress : एकीकडे नवचैतन्याचा “चिंतन” घाट; दुसरीकडे राहुलच्या अध्यक्षपदासाठी पाठिंब्याची लाट; पण यक्षप्रश्न अनुत्तरीतच!!

  काँग्रेस पक्षाचा अंतर्गत होत असलेल्या महामंथनातून एकीकडे पक्षात नवचैतन्य भरण्याचा “चिंतन” घाट घातला जातो आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा बसविण्याची पाठिंब्याची […]

ASI Survey : ज्ञानवापी मशिदीसह देशभरातील 10 प्रमुख मशिदींच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाची गरज!!

वाराणसी मधील काशिनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदच नव्हे, देशभरातील मोठ्या शहरांमधील 10 मशिदी या मंदिरे पाडून अथवा मंदिरांच्या ढाच्यावर बनविल्याचा वाद आहे. Need for […]

Sedition law : जे नेहरू सरकारने 1962 मध्ये केले नाही, ते मोदी सरकार करते आहे; सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भूमिका!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 124 ए राजद्रोहाचा कायदा ब्रिटिशकालीन असला तरी तो सरधोपटपणे रद्द करणे योग्य होणार नाही किंवा त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करणे थांबविणे […]

प्रशांत किशोरचा झाला “राज ठाकरे”…; कोणीतरी मजबूत विरोधी पक्ष द्या हो!!

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि आता बिहारमध्ये होऊ घातलेले राजकीय नेते प्रशांत किशोर यांचा आता “राज ठाकरे” झाला आहे…!! प्रशांत किशोर यांना नेमकी स्वतःचीच भूमिका ठामपणे […]

J and K NIA Court : फुटीरतावादी नेता यासिन मलिकचा गुन्हा कबूल… पण त्यामागचा नेमका डाव काय??

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कोर्टामध्ये आपल्यावरचे सर्व गुन्हे कबूल केले आहेत. युएपीए कलम 16 दहशतवादी कृत्यांमध्ये सामील […]

OBC Reservation : ठाकरे – पवार सरकारला “फटका”; पण ओबीसी आरक्षण हिरावून घेण्यात पवार “यशस्वी”!!

ओबीसी आरक्षणाच्या विषयावर मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिल्याने त्या राज्यातील ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागण्याची नामुष्की मध्य प्रदेश सरकारवर येणार आहे. अशीच नामुष्की […]

१० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!

आपल्याला शाळेत शिकवलं गेलं – १८५७ म्हणजे सैनिकांचा “उठाव” होता…आणि काडतुसं हे त्याचं कारण होतं! वास्तवात भारतीयांनी सर्वस्व पणाला लाऊन लढलेला स्वातंत्र्यासाठीचा तो धगधगता रणसंग्राम […]

शाहीनबाग : “कागज नही दिखायेंगे” प्रवृत्तीचे संविधानाचे पांघरूण; झुंडशाहीचे वर्तन!!

“संविधानाचे पांघरूण, झुंडशाहीचे वर्तन” हेच स्वरूप शाहीद बागेत आज पुन्हा एकदा दिसले. शाईन बागेतील झुंडशाही पुढे दिल्लीच्या कायदेशीर बुलडोजरला आज मागे जावे लागले. The same […]

आढळराव – कोल्हे संघर्षाचे निमित्त : खरी लढाई शिवसेना – राष्ट्रवादीत वर्चस्वाची; राऊत – अजितदादा आमने – सामने!!

अखेर लढाईला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष आहे, तेथेच म्हणजे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात या दोन पक्षांमध्ये लढाईला उघड […]

शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे : दिल्लीला जाताना नवनीत राणांचे अजितदादांना साकडे!!

शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेने एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात कोर्टाच्या अटी-शर्ती भंग केल्याचा […]

Rahul – Uddhav : निवडणूक अजून 2 वर्षे लांबवर; राणा – ओवैसींचा मध्येच “दम भर”!!

प्रतिनिधी मुंबई : निवडणूक अजून दोन वर्षे लांबवर, पण राणा -“ओवैसींचा मध्येच “दम भर” सुरू झाले आहे….!! Elections 2 more years away; Rana – Owaisi’s […]

BMC Elections : शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे; “मोकळे” राणा दाम्पत्य मैदानात उतरले!!

शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे अडथळे; “मोकळे” राणा दाम्पत्य मैदानात उतरले…!! या शीर्षकात कोणतेही रॉकेट सायन्स नाही. ज्या नवनीत राणा अमरावतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ […]

Temple Run : संघर्षात मागे, पर्यटनात पुढे; राहुल गांधींचे वारसदार अयोध्येच्या दिशेने!!

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अखेरीस अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. जाहीर करताना आधी आणि प्रत्यक्षात दौरा नंतर अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. मनसे […]

Congress : पी. चिदंबरम इतिहास विसरले; लाला लजपतरायांना निधनानंरही नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अधिवेशनात “उपस्थित ठेवले”!!

नाशिक: भाषणाच्या ओघात बडे बडे विद्वान नेते इतिहास विसरून नसलेले सत्य दडपून ठोकत असतात. असेच काहीसे भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम […]

Shivsena – NCP : स्थानिक निवडणुकाच अजून डळमळीत, पण चर्चा आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हेंच्या राजकीय भवितव्याची!!

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारला चपराक हाणल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून डळमळीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर […]

Love Jihad : लव्ह जिहादची हैदराबादी कहाणी; हिंदू मुलाच्या जीवाशी खेळली!!

देशभरात अधून मधून लव्ह जिहादच्या कहाण्या आणि बातम्या येतच असतात. हैदराबाद मधून आलेली लव्ह जिहादची कहाणी आणि उत्तर कहाणी वेगळी आहे. Hyderabadi story of Love […]

महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री : रावसाहेब दानवे – अजितदादांची वक्तव्ये आणि माध्यमांची खुसपट मरोडी!!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर राजकीय नेते विविध वक्तव्य करतातच, पण आता मराठी माध्यमे देखील त्यात जातीय अँगल आणून “खुसपट मरोडी” करायला लागली आहेत. नेत्यांची […]

Sharad Pawar : कोरेगाव भीमा दंगलीची साक्ष; पवारांचे नवे “हिट अँड रन”!!

सन 2018 च्या कोरेगाव-भीमा दंगलीत चौकशी आयोगासमोर शरद पवारांनी तिसऱ्या समन्सनंतर आज साक्ष नोंदवली. आधीच्या दोन समन्सच्या वेळी ते वेगवेगळी कारणे असल्याने न्यायमूर्ती जयनारायण पटेल […]

Raj Thackeray : मनसेच्या भोंगे आंदोलनाला यश; शिवसेना – काँग्रेसची पोटदुखी; मराठी माध्यमांचीही “चालूगिरी”!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे विरोधी आंदोलन केल्यानंतर त्याला अभूतपूर्व यश मिळाले. मशिदींवरचे भोंगे सध्या बंद झाले. पण त्यातून शिवसेना आणि काँग्रेसची पोटदुखी सुरू झाली, […]

India – Nordic : स्वच्छ ऊर्जेचे 1.8 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उत्तर युरोपीय देश; महिला नेतृत्वाचे शक्तिकेंद्र!!; भारताशी नवा कनेक्ट!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा झाला आहे. कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनी पंतप्रधान मोदी हे भारताबाहेर युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. या दौर्‍याचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात