वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध हा युरोपने आशियाकडे पाहण्याचा हा ‘वेक-अप कॉल आहे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. This is a wake-up call for Europe to look at Asia; Foreign Minister Jaishankar’s views on the Ukraine issue
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी रायसीना येथे आयोजित बैठकीत रशिया युक्रेन युद्धाचे होणाऱ्या परिणामाकडे लक्ष वेधले आहे. या युद्धाचे युरोप प्रमाणे आशियावर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. त्यामुळे युरोपने आशियाकडे पाहण्याचा हा ‘वेक-अप कॉल असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, “संपूर्ण युरोपसाठी आशियाकडे पाहणे हा ‘वेक-अप कॉल’ असू शकतो.” ते म्हणाले, “गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये जे घडले ते… सर्वांनी पाहिले. आशियातील आमच्या आव्हानांचा आम्हाला सामना करावा लागतो. ज्याचा परिणाम समाज व्यवस्थेवर होतो.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App