धार्मिक हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात नुकतीच झालेली रामनवमी आणि हनुमान जयंतीदिनी झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी सार्वजनिक हित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.Rejected the demand for a judicial inquiry into religious violence

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळली. माजी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी व्हावी असे तुम्हाला हवे आहे, कोणी मोकळे आहे का शोधा, अशी विचारणा खंडपीठाने केली.



तिवारी यांनी याचिकेत राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि गुजरातेत रामनवमीत झालेल्या संघषार्ची चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत, असे याचिकेत म्हटले होते.

Rejected the demand for a judicial inquiry into religious violence

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”