ओडिशातील उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून पाच दिवस शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश


वृत्तसंस्था

भुवनेश्वर : ओडिशा राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे सर्व शिक्षण संस्था पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Government orders closure of educational institutions for five days from today due to heat wave in Odisha

अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पाच दिवस बंद असतील. आजपासून अंगणवाड्याना तर उर्वरित संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.


आंध्र प्रदेशात रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची ; धडक बसून पाच जणांचा मृत्यू


पण, परीक्षा विषयक कामे सुरू राहणार आहेत. तसेच बोर्डाच्या परीक्षांच्या तारखात कोणताही बदल केला नाही. महिन्या अखेरीस या परीक्षा होणार आहेत.

Government orders closure of educational institutions for five days from today due to heat wave in Odisha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात