वृत्तसंस्था
रांची : झारखंड येथील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागदागिने दान केले आहेत. Donation of jewelery worth Rs. 17 lakhs to Mahakaleshwar Temple at Ujain to fulfill his wife’s last wish
त्या व्यक्तीच्या पत्नीने दान देण्याची इच्छा मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने हे दान दिले. मंदिरांना दान देण्याची परंपरा देशात सुरु आहे. पण, १७ लाख रुपयांचे दान पत्नीच्या इच्छेखातर देण्याचा प्रकार प्रथमच झारखंडमध्ये घडली आहे. आता पर्यंत अनेकांनी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला दान दिले आहे. २८ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान मंदिराला २३.३ कोटी रुपयांचे दान मिळाल्याचे वृत्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App