शांघायममध्ये घरात बंद असलेल्या लोकांचा मदतीसाठी खिडक्यांमधून टाहो; व्हिडिओ प्रसिद्ध


वृत्तसंस्था

शांघाय : चीनमधील अाेद्योगिक शहर शांघाय येथे लॉकडाऊन लागू केला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन केल्याने लोक घरात बंद आहेत. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released



कोविड-२९ संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान शांघाय (चीन) मध्ये लोक त्यांच्या बाल्कनीच्या खिडक्यांमधून लोक मोठ्याने मदतीसाठी ओरडत असल्याचा हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. २.६ कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठीही लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिलेली नाही.

Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात