दिल्लीत भाडेवाढीसाठी ऑटो, टॅक्सीचालक आज संपावर : सीएनजी दरात कपातीचा आग्रह


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनीबस चालकांच्या विविध संघटना आज सीएनजीच्या दरात कपात आणि भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर आहेत. Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cutइंधनाचे दरवाढ झाल्याने आता वाहन चालविणे त्यांना अवघड झाले आहे. तसेच सीएनजीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोदय चालक संघटना दिल्लीने बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, ते भाडे सुधारण्यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत आहे.

Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cut

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती