वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हनुमानाचे स्मरण करण्यासाठी मला अजानची गरज नाही, असे मत कवी कुमार विश्वास यांनी व्यक्त केले. To remind me of Hanuman No need of ajan : Opinion of poet Kumar Vishwas
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यातून अजान देण्यास विरोध करून सर्व भोंगे ३ मे पर्यंत उतरविण्यास सांगितले आहे. तसेच तसे न केल्यास मशिदी समोर हनुमान चालीसा लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या निर्णयाचे पडसाद देशभर उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुमार विश्वास बोलत होते.
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात कविसंमेलन आयोजित केले होते. त्या वेळी कवी कुमार विश्वास म्हणाले, “मला समजत नाही की जर हनुमान चालीसा पाठ करायची असेल, तर ती अजनाच्या वेळीच का म्हणावी. हनुमानाची आठवण ठेवण्यासाठी मला कोणत्याही अजानची गरज नाही. अजान अजनाच्या जागी असून हनुमान चलीसा तिच्या जागी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App