बागमती नदीच्या मधुपूर पट्टी घाटाजवळ बोट उलटली.
विशेष प्रतिनिधी
मुझफ्फरपूर : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३४ मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. त्यापैकी १८ अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत अनेक मुलांना वाचवण्यात यश आले आहे. Major accident in Bihars Muzaffarpur The boat carrying 34 children to school capsized in the river
#WATCH बिहार: मुजफ्फरपुर में बागमती नदी पर मधुर पट्टी घाट के पास कई बच्चों को ले जा रही नाव पलट गई। 20 बच्चों को बचाया गया है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/0vWQKZjol5 — ANI_HindiNews (@AHindinews) September 14, 2023
#WATCH बिहार: मुजफ्फरपुर में बागमती नदी पर मधुर पट्टी घाट के पास कई बच्चों को ले जा रही नाव पलट गई। 20 बच्चों को बचाया गया है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/0vWQKZjol5
— ANI_HindiNews (@AHindinews) September 14, 2023
मुले बोटीने शाळेत जात होती. बागमती नदीच्या मधुपूर पट्टी घाटाजवळ बोट उलटली.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, नितीश कुमार म्हणाले, “बचाव कार्य सुरू आहे… मी संबंधित जिल्हा दंडाधिकार्यांना या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्यास सांगितले आहे. राज्य सरकार पीडित कुटुंबांना सर्व मदत करेल.” राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथकही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App