मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार, मतदान केंद्रावर EVM फोडले


गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत.


विशेष प्रतनिधी

इंफाळ : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मणिपूरमधील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाला ज्यामध्ये 3 लोक जखमी झाले. ही घटना बिष्णुपूर जिल्ह्यातील थामनपोकपी केंद्रात घडली.Election day violence in Manipur EVMs smashed at polling boothsआज राज्यातील अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर दोन जागांवर मतदान होत आहे, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला बाह्य मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील काही बूथवरही मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 12.6 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान जातीय हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 15.44 लाख मतदारांपैकी सुमारे 12.6 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मणिपूरच्या अंतर्गत जागेवर मतदानाच्या पहिल्या दोन तासात 13.82 टक्के मतदान झाले. तर बाह्य मणिपूरमध्ये 11.57 टक्के मतदान झाले.

Election day violence in Manipur EVMs smashed at polling booths

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात