राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे दानशूरांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि कोकणात अतिपर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरु करण्यात आले आहे.  या मदतकार्यात अधिकाधिक दानशूरांनी आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. ते करण्याचे आवाहन संघ आणि समितीने केले आहे. Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti appeals to philanthropists to help flood victims



सामाजिक बांधिलकीच्या नात्याने  केलेली एक छोटीशीही मदतही या संकटग्रस्त बांधवांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करू शकते. इच्छुक दानशूर http://www.rssjankalyan.org/seva-nidhi/ या वेबसाईट च्या साहाय्याने किंवा  Account- RSS JANAKALYAN SAMITI, Bank of Maharashtra, Acct No. 20057103852, IFSC. MAHB0000041 या बँक खात्यावर पैसे पाठवू शकतात.

Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti appeals to philanthropists to help flood victims

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”