WATCH : दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी राहा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय


Immunity – रोग प्रतिकार शक्ती हा शब्द सध्याच्या काळात एवढा मोठा बनला आहे की तो कानावर पडला तरी सगळ्यांचं लक्ष तिकडं जातं. कोरोनाचं भूत तुमच्या मागे लागण्यासाठी ते एक महत्त्वाचं कारण बनू शकतं. तसंच आपलं एकूण आरोग्यच या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतं. आता ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय, खाण्या पिण्याचे सल्ले व्यायामाचे प्रकार सांगण्यात आले आहेत. पण केवळ तुम्ही दीर्घ श्वासानेही ती वाढवू शकता, तसेच याचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याबाबही. Deep Breathing is the another way to improve immunity

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था