वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातून दुबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबईकडे दररोज चार विमानांची उड्डाणे होत होती. मात्र,कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली होती. aeroplane fly from pune to dubai daily from pune international airport
पुण्याहून दररोज ७ वाजून ५० मिनीटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपवणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार आहे.
पुणे- दुबई साठी विमानसेवा देण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहे. तसा प्रस्ताव त्यांनी पाठविला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठविला आहे.मंजुरी मिळाल्यानंतर दुबईसाठी आणखी विमानांची उड्डाणे होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App