लिगंभेदाचे अडथळे धुडकावत ‘महिंद्रा लाईफस्पेस’मधील महिला सिव्हिल इंजिनिअर्सची भरारी!

एखाद्या क्षेत्रात केवळ पुरुषांचे वर्चस्व ही परिभाषा आता बदलत आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे :  आज जग झपाट्याने बदलत आहे, लैंगिकतचे सगळे अडथळे धुडकावत पुरुषप्रधान अशा सिव्हिल इंजिनिअरिगंच्या (स्थापत्य अभियांत्रिकी) क्षेत्रात महिला आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिंद्रा लाईफस्पेस रिअल इस्टेट डेव्हलपरने महिलांचे कौशल्य ओळखनू त्यांचे या क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले आहे. कंपनीचे सर्वसमावेशक धोरण आणि भक्कम पाठिंबा महिलांना या क्षेत्रात सक्षम करत आहे, त्यामुळे एखाद्या क्षेत्रात केवळ पुरुषांचे वर्चस्व ही परिभाषा आता बदलली असून महिलाही या क्षेत्रात यश संपादन करत आहेत. Success of women civil engineers in Mahindra Lifespace breaking barriers of gender discrimination

एखाद्या क्षेत्रातले यश हे केवळ लैंगिकतेवर अवलंबून नसते. हे त्यांच्या या

स्पेशल कॅम्पेनच्या माध्यमातनू प्रतिबिंबित होत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील ग्रॅज्यएुट महिला सिव्हिल इंजिनिअर्संनी या क्षेत्रात कसे यश संपादन केले आहे हे यामधनू दिसून येत आहे.

महिंद्रा लाईफस्पेस महिलांच्या अद्वितीय दृष्टीकोनांचे स्वागत करत आहे. महिंद्रा लाइफस्पेस महिलांना त्यांचे या क्षेत्रातील नाविन्य व सर्जनशीलता मुक्तपणे व्यक्त करण्यास मदत करत असून कंपनीच्या नव-नवीन प्रकल्पात आणि उद्योगात त्यांना आपलेस्थान मिळून देत आहे.

Success of women civil engineers in Mahindra Lifespace breaking barriers of gender discrimination

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात