विशेष प्रतिनिधी
पुणे : पवार साहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार ? ही सुरवात आहे. अजून १० लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya
पिंपरी- चिंचवडमध्ये आले असताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने विदेशी दारूवरील ५९ टक्के टॅक्स माफ केला. पण, पेट्रोल – डिझेल वर महाराष्ट्र सरकार ३० रुपये प्रति लिटर टॅक्स घेते. ते म्हणाले की, शरद पवार यांना अनिल देशमुख यांच्यावर इतकं प्रेम का आहे. पवारांना स्वतःची काळजी आहे का ?
महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता. पण ते पद आता त्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App