गुगल सर्च मध्ये २०२१ साली कोणत्या अभिनेत्रीला सर्वात जास्त सर्च करण्यात आले?

विशेष प्रतिनिधी

मुबंई : 2021 मध्ये गूगलवर सर्वात जास्त सर्च केलेले टॉप ट्रेण्डिंगमध्ये कोणकोणते कलाकार आहेत याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा सर्वात जास्त सर्च केलेला अभिनेता ठरला. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. तर अभिनेत्रींमध्ये बॉलीवूडची क्वीन करीना कपूर हिने पहिला नंबर पटकावला आहे. त्यानंतर कॅटरिना कैफ हिला सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे.

Which actress was the most searched in Google search in 2021?

करीना कपूर सध्या आमिर खानसोबतच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा सिनेमा हॉलीवूडचा बेस्ट सिनेमा फॉरेस्ट गम्प याचा ऑफिशियल हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटामध्ये करिनाने आमिर खानच्या गर्लफ्रेंडचा रोल निभावला आहे.


माझ्या मुलांना भेदभाव न करता समाजात राहण्यास शिकवणार – करिना कपूर


तर दुसऱ्या नंबरवर आहे कॅटरिना कैफ. नुकताच कॅटरिना विकि कौशलसोबत होणाऱ्या लग्नाच्या गोष्टींमुळे सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा सूर्यवंशी या सिनेमा सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील टीप टीप बरसा पानी हे गाणेदेखील सुपरहिट ठरलेले आहे.

कॅटरिना नंतर तिसर्या क्रमांकावर प्रियांका चोप्राला गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे. प्रियांका एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहे. नवीन बिझनेस, नवीन प्रोजेक्ट्स मुळे ती नेहमी चर्चेत असते.

Which actress was the most searched in Google search in 2021?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात