भारत माझा देश

On Republic Day 939 heroes received gallantry awards for marvelous adventures, see full list

Gallantry Award 2022 : प्रजासत्ताकदिनी ९३९ वीरांना अद्भुत साहसासाठी शौर्य पुरस्कार, महाराष्ट्रातील ७ पोलिसांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी

gallantry awards : प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार मिळालेल्या वीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी 939 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार […]

सुरगाणा : ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने आत्महत्या

मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली. Surgana: 11th Science student commits suicide […]

मणिपूर : निरंजॉय सिंगच्या एका मिनिटात 109 पुशअप , बनवला नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड

निरंजॉयच्या नव्या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी पुशअप्सचा व्हिडीओ लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. Manipur: Niranjoy Singh’s 109 pushups in one minute, […]

महागाईवर प्रश्न विचारताच अमेरिकेचे राष्ट्रपती पत्रकारावर भडकले; स्टूपिड सन ऑफ बिच म्हणाले

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न विचारणे एका पत्रकाराला चांगलेच अंगलट आले. या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन पत्रकारवर भडकले आणि म्हणाले, स्टूपिड सन […]

दिवाळखोर पाकिस्तान सुधारतोय! २० भारतीय मच्छीमारांची मुक्तता, ५७७ मच्छिमार ताब्यात असल्याचेही केले मान्य

विशेष प्रतिनिधी अमृतसर : आर्थिक दिवाळखोरीत सापडलेला पाकिस्तान जागतिक पातळीवरील दबावामुळे थोडासा सुधारलाय असे चित्र दिसत आहे.पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या कथित आरोपाखाली अटक केलेल्या […]

उमेदवारी अर्ज दाखल करताना अटकेची भीती, पंजाबचे माजी मंत्री विक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अडचणीत वाढ

विशेष प्रतिनिधी चंडीगढ : उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते […]

यंदाचा अर्थसंकल्प सकाळी नव्हे तर सायंकाळी चार वाजता मांडला जाणार, कोरोनाच्या नियमावलीमुळे निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरवर्षी सकाळी अकरा वाजता सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प यावेळी सायंकाळी चार वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

बायकोवर लैंगिक अत्याचारात कर्नाटकी भ्रतार सर्वाधिक, महाराष्ट्रातील नवरेही होताहेत मारकुटे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत नवऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक छळात वाढ झाल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. कर्नाटकी भ्रतार सगळ्यात जास्त […]

दिल्लीत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर आणि मध्य भारतातील लोकांना पुढील पाच दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नाही. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनंतर […]

चीनची सीमा वज्रने होणार आणखी सुरक्षित, लार्सन अ‍ॅँड टुब्रो भारतातच करणार २०० तोफांची निर्मिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील तणाव लक्षात घेता आणि दोन्ही सीमेवर लढाई करण्याची वेळ आली तर तयारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संरक्षण दल लष्करासाठी […]

शोरूममधील सेल्समनने अपमान केला आणि शेतकऱ्याने १०लाखांची रोकडच त्याच्यासमोर टाकली, पण गाडी खरेदी करण्यास दिला नकार.

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : शोरूममध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला खिशात दहा रुपये तरी आहेत का असे म्हणून सेल्समनने अपमानित केले होते. त्यामुळे […]

नव्वद वर्षानंतर एअर इंडिया पुन्हा टाटांच्या ताब्यात, लवकरच होणार हस्तांतरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात विमान वाहतुकीचे स्वप्न पाहत टाटा गु्रपने ९० वर्षांपूर्वी हवाई वाहतूक कंपनीची स्थापना केली. मात्र, कॉँग्रेसच्या सरकारने त्यांची एअरलाईनच ताब्यात […]

२५ हजार कोटींचा घोटाळा : अण्णा हजारेंची अमित शहांकडे तक्रार साखर कारखान्यांची विक्री प्रकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची विक्री […]

महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड पंतप्रधानांनी बालकांशी संवाद साधला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल […]

सहकार सम्राटांविरुध्द अण्णा हजारे यांचा एल्गार, सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अमित शहांना लिहिले पत्र

विशेष प्रतिनिधी नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार सम्राटांविरुध्द एल्गार पुकारण्याची तयारी केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा […]

अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येणार दिल्लीसह महाराष्ट्राचाही समावेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वायव्य आणि मध्य भारत या आठवड्यात थंडीची लाट कायम राहील. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने जारी केलेल्या […]

Anil Deshmukh appeared before Chandiwal Commission and said- I have never met Sachin Waje

चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुख हजर, म्हणाले- सचिन वाजेला कधीही भेटलो नाही!

Anil Deshmukh : सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख न्यायमूर्ती केयू चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी अनिल देशमुख यांनी अनेक धक्कादायक विधाने केली. आज आयोगासमोर […]

कोरोना नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिन समारंभ पार पाडण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी पुणे : प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभराप्रमाणे जिल्ह्यातही सकाळी ९.१५ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा […]

Air India to be handed over to Tata after Republic Day, sold for Rs 18,000 crore

प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटांकडे सुपूर्द होणार, 18,000 कोटी रुपयांना झाली होती विक्री

Air India : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानंतरच्या कोणत्याही दिवशी एअर इंडियाचे हस्तांतरण होणे अपेक्षित आहे. या आठवड्याच्या अखेरीस एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवली जाण्याची […]

SP Candidates List New list of 159 SP candidates, from Akhilesh Karhal, Azam Khan from Rampur, Nahid Hasan from Kairana

SP Candidates List : सपाची 159 उमेदवारांची नवी यादी, अखिलेश करहलमधून, आझम खान रामपूरमधून, नाहिद हसन कैरानातून लढणार

SP Candidates List : समाजवादी पक्षाने 159 विधानसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपूरच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात […]

गोवा : पणजीमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत बारामतीच्या पाच स्पर्धकांनी मिळवले विजेतेपद , तालुक्याचे नाव उंचावले

किप ऑन रोलिंग क्लबमधील बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे.Goa: Five competitors from Baramati won the title in […]

गावगुंडाशी संबंध जोडून राज्यातील भाजपवाले पंतप्रधानांना बदनाम करत आहेत नाना पटोले यांची टिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाही, तर एका गावगुंडाबद्दल बोललो होतो हे आधीच स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र […]

परदेशी पक्षांचे उजनी जलाशयात आगमन

विशेष प्रतिनिधी इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी तसेच चित्रबलाक, लांब मानेचा करकोचा तसेच ग्रे हेरोन आदी जातींचे पक्षी मोठ्या प्रमाणात […]

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मोठा खुलासा ; नवज्योत सिद्धू यांना मंत्रिमंडळात घेण्याची पाकिस्तानातून आली होती शिफारस

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी […]

शर्जील इमामवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश, CAA विरोधी आंदोलनादरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये

दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या शर्जील इमामवर देशद्रोह, यूएपीएसह इतर अनेक कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सीएए विरोधी निदर्शनादरम्यान शर्जीलने केलेल्या भाषणांमुळे ही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात