भारत माझा देश

दिल्ली सरकारला सुखदेव, राजगुरुंचा विसर भाजप विरोधी नेत्याचा आक्षेप

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : भाजप स्वत:ला देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, मात्र छोट्या आम आदमी पक्षाच्या भीतीने महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. […]

गुरुग्राम मध्ये हीरो मोटोकॉर्पवर ‘आयटी’चे छापे

प्रतिनिधी चंदीगड : शेअर बाजारात सूचिबद्ध आणि दुचाकी क्षेत्रातील दिग्गज Hero MotoCorp, हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या गुरुग्राममधील निवासस्थान आणि कार्यालयांवर आयकर विभागाने बुधवारी […]

Bengal Jihadi Terrorism : बंगाल मध्ये जिहादी दहशतवादाचे थैमान; ममता राजवटीत आठवडाभरात 26 राजकीय हत्या!!

प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवल्यानंतर सरकारच्या नाकाखाली जिहादी दहशतवादाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बीरभूम जिल्ह्यातील […]

इंधन दरवाढीचा डबल डोस; दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंधन दरवाढीचा डबल डोस आज ग्राहकांना दिला आहे। सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले आहे. Double dose of fuel price […]

हैदराबादमध्ये अग्निकांडात ११ जण होरपळून ठार; भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भडका

वृत्तसंस्था हैदराबाद : एका भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. शहरातील भोईगुडा भागातील गोदामात अपघात झाला. त्यावेळी १२ जण उपस्थित होते. एक […]

Right Of Residence : पीडितेनं कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली तरीही ‘ती’ सासरी राहू शकेल : दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना पाहायला मिळतात. अनेकदा कौटुंबिक हिंसाचारामुळे विवाहितेला सारेकाही गमवावे लागल्याच्या घटनाही ऐकायला मिळतात.अशाच एका कौटुंबिक हिंसाचाराच्या याचिकेसंदर्भात […]

भंगाराच्या गोदामाला भीषण आग ; ११ मजूर जिवंत जळून खाक

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील भोईगुडा येथे एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली, त्यात ११ मजूर जिवंत जळून खाक झाले. मृत्युमुखी पडलेले सर्व […]

तामिळनाडू मध्ये ७३,००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

विशेष प्रतिनिधी चेन्नई : बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात ७३ हजारांहून अधिक सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचा रस्ता खुला झाला आहे. सरकारने आयोजित केलेल्या […]

The Kerala Story : 32000 केरळी मुलींच्या तस्करी आणि धर्मांतराची भयावह कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!!

प्रतिनिधी मुंबई : काश्मीर मधील 1990 च्या दशकातील काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे भयावह सत्य दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” गाजत असतानाच आणि त्यातून हिंदू समाजात प्रचंड […]

राहुल,सोनिया गांधी यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राहुल,सोनिया गांधी, अनुराग ठाकूर, कपिल शर्मा यांना दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावली आहे. Delhi court issues notice to Rahul, […]

जम्मू काश्मीरचे महाराज हरीसिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी ठोकला काँग्रेसला रामराम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे महाराज हरीसिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. Vikramaditya Singh, […]

The Bengal Files : रामपुरहाट मध्ये 13 लोकांच्या जाळून हत्येनंतर बंगाल धुमसताच हायकोर्टाने घेतली दखल; आज दुपारी सुनावणी!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मध्ये 13 लोकांची घरे पेटवून देऊन जाळून हत्या केल्यानंतर बंगाल धुमसतोच आहे. या भयानक हिंसाचाराची कोलकत्ता हायकोर्टाने […]

दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने खरेदी; केले १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर

वृत्तसंस्था दुबई : दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. स्वतःच्या व्यवसायाला अधिक गती मिळावी. तातडीने प्रवास करता यावा यासाठी त्यांनी […]

बिहारमधील अतिभव्य राम मंदिरासाठी मुस्लिम परिवाराकडून अडीच कोटी रुपयांची जमीन दान

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये तयार करण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी एका मुस्लिम परिवाराने अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून […]

पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीत घट, मात्र अद्यापही विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली असली, तरी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी आहेत, अशी […]

GOOD NEWS : कोराना लसीकरणात आघाडीवर भारत-आणखी एक आनंदाची बातमी !Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता;12-18 वर्षांच्या मुलांना मिळणार लस

कोराना लसीकरणात आघाडीवर असलेल्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता मिळाली आहे. GOODNEWS: India Leads in Corana Vaccination – Another […]

पॅँडोरा पेपर्समध्ये नोंद असलेल्या हिरानंदानी समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे, राजकीय कनेक्शन तपासणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील प्रसिध्द बिल्डर हिरानंदी ग्रुपवर प्राप्तीकर विभागाचे छापेटाकले. हिरानंदानी समूहाशी संबंधित मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईतील २४ हून अधिक मालमत्तांची झाडाझडती घेण्यात […]

गडकरींचा आणखी एक सिक्सर : महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार, ६० किमीवर एकदाच टोल, स्थानिकांना मिळणार ‘पास’

  महामार्गावरील प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल घेईल. यासोबतच टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही यामुळे […]

मुंबई-श्रीनगर अंतर केवळ २० तासांत, २०२४ पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई ते श्रीनगर हे अंतर रस्ते मागार्ने केवळ २० तासांत पूर्ण करता येईल, अशा प्रकारे मार्ग तयार केला जात आहे. […]

प्रेरणादायी : राम मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीने विनामूल्य दिली २.५ कोटींची जमीन, बिहारमध्ये उभारणार 270 फूट उंच विराट मंदिर

  पूर्व चंपारणमधील चकिया-केसरियाजवळ जानकीपूर येथे ‘विराट रामायण मंदिर’ बांधले जात आहे. हे बिहारमधील सर्वात भव्य मंदिर असेल. मंदिराच्या बांधकामाबाबत गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन झाले आहे. […]

कर्जबुडव्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीकडून किती वसुली झाली? केंद्र सरकारने संसदेत दिली ही माहिती

मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून आतापर्यंत 19,111.20 कोटी […]

पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राने ममता सरकारकडून मागवला अहवाल, 10 जणांच्या मृत्यूनंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट

  पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बीरभूमच्या रामपुरहाट परिसरातील बोगतुई गावात हिंसाचार उसळला आहे. येथे समाजकंटकांनी डझनभर घरांना आग लावली. ज्यामध्ये 10 जणांचा जळून मृत्यू […]

उत्तर प्रदेशातील पराभवासाठी प्रियंका गांधीच जबाबदार, जबाबदाऱ्यातून मुक्त करण्याची कॉँग्रेसच्या नेत्याचीच मागणी

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील पराभवासाठी प्रियंका गांधीच जबाबदार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेतला त्याप्रमाणे प्रियंका गांधी यांनाही जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी कॉँग्रेसचे […]

शिवराजसिंह चौहान यांनी घेतला योगी आदित्यनाथ यांचा आदर्श, आता मध्य प्रदेशातही चालणार बुलडोझर

विशेष प्रतिनिधी रायसेन: उत्तर प्रदेशातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला बुलडोझर पॅटर्न आता मध्य प्रदेशातही वापरला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात